॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 लॉग इन ✍️ रजिस्टर
Rajashree's All Messages

Messages posted by Rajashree

जी व्यक्ती तुमच्या प्रगती वर जळते त्याचा तिरस्कार कधीच करू नका, कारण ती व्यक्ती स्वतापेक्षा तुम्हाला उत्कृष्ट व्यक्ती समजून जळत असते.

11 months ago
approved

कासवाच्या गतीने का होईना पण रोज थोडी थोडी प्रगती करा, खूप ससे येतील आडवे, बस त्यांना हरवायची हिम्मत ठेवा.

11 months ago
approved

जगा इतकं कि आयुष्य कमी पडेल, हसा इतके कि आनंद कमी पडेल, काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे, पण प्रयत्न इतके करा कि परमेश्वराला देणे भागच पडेल.

11 months ago
approved

जीवनात चांगला माणूस होण्यासाठी एवढंच करा. चुकाल तेव्हा माफी मागा, अन कुणी चुकलं तर माफ करा.

11 months ago
approved

माणसाला स्वत:चा “photo” का काढायला वेळ लागत नाही, पण स्वत:ची “image” बनवायला काळ लागतो.

11 months ago
approved

चुकीच्या दिशेला वेगाने जाण्यापेक्षा योग्य दिशेला हळू हळू जाणे चांगले.

11 months ago
approved

एक छोटीशी मुंगी तुमच्या पायाला चावू शकते पण तुम्ही तिच्या पायाला चावू शकत नाही, म्हणूनच जीवनात कुणालाच छोट समजू नका कारण ते जे करू शकते कदाचित ते तुम्ही पण करू शकत नाही.

11 months ago
approved

पाण्याचा एक थेंब चिखलात पडला तर तो संपतो, हातावर पडला तर चमकतो, शिंपल्यात पडला तर मोती होतो , थेंब तोच असतो पण फरक फक्त सोबतीचा असतो.

11 months ago
approved

जेवढं मोठं आपले ध्येय असते, तेवढ्याच मोठ्या अडचणी येतात.

11 months ago
approved

जर तुम्हाला कोणी रिजेक्ट, अस्वीकार केल तर निराश होऊ नका, सर्वसाधारण लोक महागड्या वस्तू रिजेक्ट करतात त्या स्वीकारण्याची त्यांची ऐपत, लायकी नसते.

11 months ago
approved
🟢 Online (2) 🟢