॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 लॉग इन ✍️ रजिस्टर
Miraj's All Messages

Messages posted by Miraj

तुम्ही एकटे आहात म्हणून तुम्हाला यश मिळणार नाही, अशी भीती कधीच बाळगु नका, कारण थव्याने उडणाऱ्या पक्षापेक्षा गरुडाची झेप ही नेहमीच मोठी असते. शुभ सकाळ

11 months ago
approved

सकाळ म्हणजे फक्त सूर्योदय नसतो, ती एक देवाची सुंदर कलाकृती असते, तो अंधारावर मिळवलेला विजय असतो, जगावर पसरलेल्या प्रकाशाच्या साम्राज्याची, साक्ष असते आणि आपल्या आयुष्यातल्या नव्या दिवसाची आणि ध्येयाची सुरुवात असते… शुभ प्रभात!

11 months ago
approved

एक कोटी रुपयाचा हिरा अंधारात हरवला, त्याला शोधण्यासाठी पाच रुपयाची मेणबत्ती उपयोगी आली.. एखाद्या गोष्टीचे महत्व त्याच्या किंमतीवर नसते, तर तिच्या योग्य वेळी येणाऱ्या उपयोगावर असते ! शुभ सकाळ..!

11 months ago
approved

स्वप्नं छोटं असलं तरी चालेल.. पण स्वप्न पाहणाऱ्याचं मन मोठं असलं पाहिजे.. शुभ सकाळ!

11 months ago
approved

माणसाच्या मुखात गोडवा, मनात प्रेम, वागण्यात नम्रता आणि हृदयात गरीबीची जाण असली की… बाकी चांगल्या गोष्टी आपोआप घडत जातात…! शुभ सकाळ!

11 months ago
approved

माणसाच्या परिचयाची सुरुवात जरी चेहऱ्याने होत असली तरी, त्याची संपूर्ण ओळख, वाणी, विचार आणि कर्मानेच होते.. शुभ सकाळ!

11 months ago
approved

चांगले लोक आणि चांगले विचार आपल्या बरोबर असतील तर, जगात कुणीही तुमचा पराभव करू शकत नाही. शुभ सकाळ!

11 months ago
approved

पुन्हा जिंकायची तयारी तिथूनच करायची जिथे हरण्याची जास्त भीती वाटते.

11 months ago
approved

“नशीब” आकाशातून पडत नाही, किव्हा “जमिनीतून” उगवत नाही.. “नशीब” आपोआप निर्माण होत नाही.. तर, केवळ “माणूसच” प्रत्यक्ष स्वतःचे नशीब स्वतःच घडवत असतो.. शुभ सकाळ!

11 months ago
approved

तीच नाती फार छान असतात ज्यात “मी/आम्ही” नव्हे; “आपण” असतो..

11 months ago
approved
🟢 Online (1) 🟢