॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 लॉग इन ✍️ रजिस्टर
Prathmesh's All Messages

Messages posted by Prathmesh

गप्प राहावंस वाटतं, तुझ्याजवळ बसल्यावर, वाटतं तू ओळखावंस, मी नुसतं हसल्यावर

11 months ago
approved

कितीही भांडण झाली तरी, तुझी माझी साथ कधी सुटत नाही, आणि अनमोल हाच धागा कितीही ताणला तरी तुटत नाही.

11 months ago
approved

काय बोलायचं माहिती नसत तरी पण मला तुझ्याशीच बोलायचं असत…

11 months ago
approved

श्वास तु ध्यास तु इतिहास तु भविष्य तु, गोड तु सुंदर तु मधाळ तु, माझ्या हृदयाचा धडडणारा आवाज तु…

11 months ago
approved

एक क्षण लागतो कुणाला तरी हसविण्यासाठी, एक क्षण लागतो कुणाला तरी रडविण्यासाठी, पण एक नजर लागते कुणावर तरी प्रेम करण्यासाठी.

11 months ago
approved

आपण मनापासुन प्रेम केलेल्या व्यक्ती आपल्याला सोडुन जाताना ह्रदयात घर करुन जातात … पण जाताना त्याच घराचे दरवाजे बंद करुन जातात.

11 months ago
approved

ना सोनं देऊ शकतो ना डायमंड देऊ शकतो, फक्त आयुष्यभर तुझी साथ देऊ शकतो…

11 months ago
approved

तिने विचारले, मी तुझ्यासाठी काय आहे, मी जवळ गेलो आणि तिला मिठीत घेतले, आणि म्हणालो सर्वकाही

11 months ago
approved

भावना व्यक्त करायला शेवटी शब्द कमीच पडतात सोबत तुझ्या प्रत्येक क्षणात, तुझी तारीफ करायला शब्द कमीच पडतात…

11 months ago
approved

कधी इतकं प्रेम झालं काही कळलंच नाही, कधी इतकं वेड लावलं काही कळलंच नाही, पहिल्यांदा कधी आवडलीस हे खरंच आठवत नाही, पण आठवण काढल्याशिवाय आता खरंच राहवत नाही.

11 months ago
approved
🟢 Online (2) 🟢