॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 लॉग इन ✍️ रजिस्टर
Atul's All Messages

Messages posted by Atul

कधी कधी असं वाटत, सगळ सोडून द्याव, आणि हिमालयात निघून जाव… पण मग पुन्हा मनात विचार येतो, तिथं जर नेट चालल नाही मग…!

11 months ago
approved

माझी बायको सकाळपासून ओरडत आहे, कपाटात साडीमध्ये ठेवलेले 8000 रुपये चोरीला गेले म्हणून… मी चार-पाच वेळा गच्चीवर जाऊन मोजले, 5000 रुपयेच भरत आहेत, खोटारडी कुठली…

11 months ago
approved

तुमचा मुलगा न सांगताही अचानक प्रसाद वाढायला पुढे पुढे जाऊ लागला की, समजायचं होणारी सुनबाई आरतीला आली आहे.

11 months ago
approved

माझी एक दुःखभरी कहाणी, ज्यांना मी लहानपणी झोपताना खूपच सुंदर दिसत होतो तेच, . . . आता मला झोपेत बघितलं तरी लाता घालतात.

11 months ago
approved

देव – बाळा काय पाहिजे ते माग… मुलगा – एक सुंदर बायको… देव – जर तू मुस्लीम असशील तर, तुला कतरिना मिळेल, हिंदू असशील तर दीपिका, आणि ख्रिश्चन असशील तर जॅकलिन देईन. बोल तुझ नाव काय…? मुलगा (विचार करून) – अब्दुल तुकाराम डिसोजा… देव – लई दीड शहाणा दिसतोय… याला शांताबाई द्या रे…!

11 months ago
approved

लग्नाला जाऊन आल्यावर, प्रत्येक पोराचा एकच डायलॉग असतो… तो म्हणजे, “एक पोरगी लई बघत होती, पण नंबर देता देता राहिला…!

11 months ago
approved

“पोरगं बाहेर गावी राहतंय, मग काय मज्जाच मज्जा करत असणार… असं म्हणणाऱ्यांना एक महिना सक्तीने मेसचं जेवण खाऊ घालायला पाहिजे… मग कळेल, कि 10 रुपयांचा वडापाव एवढा का फेमस आहे ते…!

11 months ago
approved

हे बघ भाऊ, अरेंज मॅरेज म्हणजे…? गुपचूप भांडी घासणे… आणि लव्ह मॅरेज म्हणजे..? प्रेमाने भांडी घासणे…! पण भांडी घासावी लागतात म्हणजे लागतातच…

11 months ago
approved

नखं कापल्यावर जो स्टीलच्या डब्याचे घट्ट बसलेलं झाकण उघडण्याची हिम्मत ठेवतो, तो आयुष्यात काहीही करू शकतो…!

11 months ago
approved

नदी किनारी जोडपे बसलेले असते. वातावरण खूपच रोमँटिक झालेले असते. प्रेयसी – तुझा काय प्लॅन आहे. प्रियकर – तोच ग… 199 चा, 1.5 GB पर डे… प्रेयसी – मर मेल्या, मोबाईल मध्येच…!

11 months ago
approved
🟢 Online (1) 🟢