॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 लॉग इन ✍️ रजिस्टर
Yashwant97's All Messages

Messages posted by Yashwant97

माणूस कितीही बिझी असला तरी त्याला मुलीची फ्रेंड रिक्वेस्ट आल्यावर तो तिच्या प्रोफाईलची सीबीआय चौकशी पण करूनच घेतो.

11 months ago
approved

हल्ली 1 तारीख आली की, मला खूपच भीती वाटते.पगाराची नाही तर तो किती शिल्लक राहील याची

11 months ago
approved

ती: तू काय करतोयस? मी: इंजिनीअरींग.. खाली काय बघता इज्जत वरच गेली आहे.

11 months ago
approved

पाऊस कमी होण्याचे कारण आहे इंग्लिश मीडियम स्कुलची वाढती संख्या.. कारण ते येरे येरे पावसा ऐवजी rain rain go away असे मुलांना शिकवतात.

11 months ago
approved

कितीही शिकलो तरी दरवाज्यावरील Push आणि Pull वाचल्यानंतर काही सेंकद तरी विचार करतो…. अरे दरवाजा ओढायचा की, ढकलायचा.

11 months ago
approved

ज्या दिवशी विचार करतो की, आयुष्यात खूप काही तरी मोठं करायचं… नेमकं त्याच दिवशी घरातले दळण आणायला पाठवतात.

11 months ago
approved

स्त्रियांना त्यांचे वय विचारु नये…. पुरुषाला त्याचा पगार… आणि विद्यार्थ्याला त्याचे मार्क्स .. कारण त्याचा खूप त्रास होतो.

11 months ago
approved

तुझ्या आठवणींची सावळी छटा काळ्या रात्रीत भासते, मी सावरता सोडून गेलीस, तरी मनात आहे, तुझा चेहरा, तुझं हसणं, आजही हरवलेलं आहे. माझ्या विचारांत, तू आहेस सदा माझ्या हृदयाच्या काठावरली तू नंदा प्रेमाच्या गोड स्वप्नांत, आपण होतो एक, आता मात्र एकटा, वाट पाहतो अनेक. सूर्याच्या किरणांत, तुझं हास्य झळकते, आकाशातल्या ताऱ्यांत, तुझी छाया भासते पावसाच्या थेंबांत, तुझं नाव येतं, हरवलेलं प्रेम, अजूनही मनात दाटतं. कधी ओळखतेस का, त्या खास क्षणांना ? ज्यात बागेत बसून, घेत होतो हातात तुझा हात सध्या तू दूर, तरी हृदयात ठेवलंय चोरून, त्या आठवणींच्या गडबडीत, जीव गेला थकून भागून. प्रेमातली ती गोडी, आता उरली शील्लक तू गेल्यावर जीवनात, काळोख झाला फिक्कट तुझ्या संगतीचा धागा, आता तुटलेला आहे, प्रेमाच्या वाटेवर, मी एकटाच फिरणारा आहे. प्रेमिका, तू सोडून गेलीस, हे मान्य, पण तुझ्या प्रेमाने दिलेलं, असं दुःख भव्य तू परत येशील, अशी आशा आहे, तुझ्या आठवणींच्या संगतीत, हृदय सदैव गहिवरलेले आहे !

11 months ago
approved

प्रभूचा आशीष अवतरला नव साज घेऊनी, आता द्या आणि घ्या प्रेमच प्रेम भरभरुनी नाताळनिमित्त हार्दिक शुभेच्छा

11 months ago
approved

आला पहा नाताळ घेऊनी आनंद चहूकडे केलेल्या चुकांची माफी मागुया प्रभूकडे मनात धरूया आशा सर्व सुखी राहू दे प्रभूची कृपा-दृष्टी आपल्यावर नेहमी असू दे नाताळच्या शुभेच्छा

11 months ago
approved
🟢 Online (3) 🟢