॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 लॉग इन ✍️ रजिस्टर
Rahul's All Messages

Messages posted by Rahul

आशेची पालवी, सुखाचा मोहर, समृद्धीची गुढी, समाधानाच्या गाठी, नववर्षाच्या शुभेच्छा, तुमच्यासाठी… गुडीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

11 months ago
approved

आई भवानीच्या कृपेने तुमच्या जीवनात मनासारखे घडू दे… सर्वांना गुडीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा…

11 months ago
approved

शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करत राहावी… कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी… तुमच्या इच्छा आकांक्षाचा वेल गगनाला भिडू दे…

11 months ago
approved

सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे, सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस.. सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा सोन्यासारख्या लोकांना.. गुडीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

11 months ago
approved

नक्षीदार काठीवरी रेशमी वस्त्र, त्याच्यावर चांदीचा लोटा, उभारुनी मराठी मनाची गुढी, साजरा करूया हा गुढीपाडवा… नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

11 months ago
approved

गुढी उभारू आनंदाची, समृद्धीची, आरोग्याची, समाधानाची आणि उत्तुंग यशाची, नव वर्षाच्या शुभेच्छा…

11 months ago
approved

सोनेरी पहाट उंच गुढीचा थाट.. आनंदाची उधळण अन सुखांची बरसात… दिवस सोनेरी नव्या वर्षाची सुरुवात… गुडीपाडव्याच्या भरभरून शुभेच्छा!

11 months ago
approved

वसंताची पहाट घेऊन आली, नवचैतन्याचा गोडवा, समृद्धीची गुढी उभारू, आला चैत्र पाडवा…

11 months ago
approved

शिव आहे सत्य, शिव आहे अनंत, शिव आहे अनाद शिव आहे भगवंत, शिव आहे ओमकार, शिव आहे ब्रह्म, शिव आहे शक्ती, शिव आहे भक्ती, चला शंकराचे करूया नमन राहो शिवाचा आशीर्वाद आपल्यावर कायम महाशिवरात्रीच्या सर्वांना शुभेच्छा…!

11 months ago
approved

भोळ्या शंकराची शक्ती, भोळ्या शंकराची भक्ती ह्या शिवरात्रीच्या पवित्र दिवशी आपल्या सर्वांच्या जीवनात सुख, शांती, ऐश्वर्या लाभो हीच शंकराकडे प्रार्थना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा..!

11 months ago
approved
🟢 Online (2) 🟢