॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 लॉग इन ✍️ रजिस्टर
Rajashree's All Messages

Messages posted by Rajashree

पराभवाची भीती बाळगू नका एक मोठा विजय तुमचे सर्व पराभव पुसून टाकू शकतो.

11 months ago
approved

तुमच्या अपयशाला कवटाळून बसू नका त्याच्या पासून शिका आणि पुन्हा सुरवात करा.

11 months ago
approved

आयुष्यात कधीही कोणासमोर स्वतःच स्पष्टीकरण देत बसू नका कारण ज्यांना तुम्ही आवडता, त्यांना स्पष्टीकरणाची अजिबात गरज नसते, अन ज्यांना तुम्ही आवडत नाही ते तुमच्या स्पष्टीकरणावर कधीच विश्वास ठेवायला तयार होत नाही.

11 months ago
approved

ध्येय उंच असले की , झेप देखील उंचच घ्यावी लागते.

11 months ago
approved

कोणाच्याही सावलीखाली उभा राहिल्यावर स्वतःची सावली कधीच निर्माण होत नाही, स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी स्वतः उन्हात उभे रहावे लागते.

11 months ago
approved

आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय चांगल्या दिवसांची किंमत कळत नाही.

11 months ago
approved

हरला म्हणून लाजू नका जिंकलात म्हणून माजू नका.

11 months ago
approved

न हरता, न थकता न थाबंता प्रयत्न करण्यांसमोर कधी कधी नशीब सुध्दा हरत.

11 months ago
approved

सगळी परिस्थती नीट समजून घेतल्याशिवाय कुणाबद्दलही वाईट मत करून घेऊ नका दुसऱ्याचं मत आपल्याला मान्य नाही याचा अर्थ आपण बरोबर आहोत असा होत नाही.

11 months ago
approved

माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात.. एक म्हणजे वाचलेली पुस्तकं आणि दुसरी भेटलेली माणसं.

11 months ago
approved
🟢 Online (2) 🟢