॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 लॉग इन ✍️ रजिस्टर
Atul's All Messages

Messages posted by Atul

अमेरिकन – आमच्या देशात सगळे राईट साईडला गाडी चालवतात, तुमच्या देशामध्ये काय सिस्टम आहे…? भारतीय – तसा काही फिक्स नसत… म्हणजे, समोरील व्यक्ती कोणत्या साईडने येत आहे, त्यावर ते अवलंबून असत…!

11 months ago
approved

पुण्यात कॉलेजला जाताना रस्त्यावर प्रियकर प्रेयसीला म्हणतो, – प्रिये, मला तुझ्या डोळ्यात सगळ जग दिसतंय… तेवढ्यात बाजूने जाणारा एकजण विचारतो, – अरे मग तेवढं पुढच्या चौकात ट्राफिक आहे का तेवढं बघून सांग रे…!

11 months ago
approved

पेशंट – डॉक्टर प्लास्टिक सर्जरी करायची आहे, साधारण किती खर्च येईल…? डॉक्टर – 3 लाख रुपये,,, पेशंट (थोडा विचार करून) – आणि प्लास्टिक आम्ही आणून दिले तर…? डॉक्टर – निघ इथून ………….

11 months ago
approved

संता एकदा नोकरीसाठी इंटरव्ह्यू द्यायला गेला… बॉस – काय झालं…? संता – सर मी, खूपच नर्वस होऊन राहिलोय… बॉस – अरे घाबरू नको, तू माझ्याशी अगदी मित्र समजून बोल… संता – च्यायला, मी तर उगाच घाबरत होतो, मग काय चाललय बाकी, वहिनी कशा आहेत…? मुलबाळ मजेत ना…!

11 months ago
approved

बंड्या 1 किलो लाडू खातो आणि पैसे न देताच तिथून जाण्याचा प्रयत्न करतो, दुकानदार – ओ भाऊ, पैसे तर द्या… बंड्या – पैसे तर नाहीये… दुकानदार बंड्याला लई धुतो,,, बंड्या कपडे झटकत उठतो आणि म्हणतो, “भाऊ ह्याच भावात आणखी 1 किलो मोजा…”

11 months ago
approved

बायको – अहो, उठा, मला करंज्या तळायच्या आहेत. नवरा – मग, मी काय कढईत झोपलो आहे का…?

11 months ago
approved

डॉक्टर – कसं येण केलं…? झंप्या – तब्येत ठीक नव्हती… छातीत दुखत होत… डॉक्टर – दारू पिता का…? झंप्या – हो, पण 1 च पेग बनवा…!

11 months ago
approved

समोरचा जर तंबाखू, सुपारी किंवा विमल थुंकून बोलणार असेल….. तर समजून जा काहीतरी ज्ञानाची गोष्ट सांगणार आहे…!!!

11 months ago
approved

मास्तर – 1) त्याने भांडी घासली… 2) त्याला भांडी घासावी लागली. या दोन वाक्यात काय फरक आहे…? गण्या – पहिल्या वाक्यात कर्ता अविवाहित आहे. आणि दुसऱ्या वाक्यात कर्ता विवाहित आहे. मास्तरचे डोळे भरून आले…!!!

11 months ago
approved

वय 18 – अपना टाईम आयेगा… वय 25 – अपना टाईम आयेगा… वय 35 – अपना टाईम आयेगा… वय 45 – अपना टाईम आयेगा… म्हातारपणी,,, डॉक्टर – रिश्तेदारो को बुला लो, इनका टाईम आ गया है…!

11 months ago
approved
🟢 Online (1) 🟢