॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 लॉग इन ✍️ रजिस्टर
Rahul's All Messages

Messages posted by Rahul

चैत्राची सोनेरी पहाट, नव्या स्वप्नांची नवी लाट, नवा आरंभ, नवा विश्वास, नव्या वर्षाची हीच तर खरी सुरवात… गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

11 months ago
approved

वसंत ऋतूच्या आगमनी, कोकिळा गायी मंजुळ गाणी, नव वर्ष आज शुभ दिनी, सुख समृद्धी नांदो जीवनी. गुढी पाडव्याच्या आणि नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

11 months ago
approved

सुरु होत आहे नवीन वर्ष, मनात असू द्या नेहमी हर्ष, येणारा नवीन दिवस करेल नव्या विचारांना स्पर्श, हिंदू नव वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

11 months ago
approved

नेसून साडी माळून गजरा उभी राहिली गुढी, नव वर्षाच्या स्वागताची ही तर पारंपारिक रूढी, रचल्या रांगोळ्या दारोदारी नटले सारे अंगण, प्रफुल्लीत होवो तुमचे जीवन सुगंधीत जसे चंदन… नूतनवर्षाभिनंदन !!

11 months ago
approved

जल्लोष नववर्षाचा… मराठी अस्मितेचा… हिंदू संस्कृतीचा… सण उत्साहाचा… मराठी मनाचा… तुम्हाला व कुटूंबियांना, गुडीपाडवा व मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा…

11 months ago
approved

हे नववर्ष, आनंद, सुख, समृद्धीचे जावो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो… गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

11 months ago
approved

निळ्या निळ्या आभाळी शोभे उंच गुडी… नवे नवे वर्ष आले घेऊन गुळासाखरेची गोडी… गुडीपाडव्याच्या शुभेच्छा…

11 months ago
approved

प्रसन्नतेचा साज घेऊन, यावे नववर्ष! आपल्या जीवनात नांदावे, सुख, समाधान, समृद्धी आणि हर्ष!! गुढीपाडव्याच्या मनपूर्वक शुभेच्छा…

11 months ago
approved

चंदनाच्या काठीवर, शोभे सोन्याचा करा… साखरेची गाठी आणि, कडुलिंबाचा तुरा… मंगलमय गुढी, ल्याली भरजरी खण, स्नेहाने साजरा करा पाडव्याचा सण… गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

11 months ago
approved

उभारून आनंदाची गुढी दारी, जीवनात येवो रंगात न्यारी, पूर्ण होवोत आपल्या सर्व इच्छा-आकांशा, नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा…

11 months ago
approved
🟢 Online (3) 🟢