॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 लॉग इन ✍️ रजिस्टर
Miraj's All Messages

Messages posted by Miraj

सर्वाना हसवा, पण कधी कुणावर हसू नका सर्वांचं दुःख वाटून घ्या, पण कधी कुणाला दुःखवू नका. सर्वांच्या वाटेवर दीप लावा, पण कुणाचं हृदय जाळू नका. हीच जीवनाची रीत आहे, जसे पेराल तसेच उगवेल.

11 months ago
approved

सर्वात सुक्ष्म आणि ताकदवान काय असेल तर ते म्हणजे विचार. कारण उध्वस्त आणि परिवर्तन करण्याची त्याची शक्ती अफाट आहे शुभ सकाळ

11 months ago
approved

सत्याला जिंकायला थोडा वेळ लागतो, पण सत्य कधीच हरत नाही संघर्ष करत असताना कधिच घाबरायच नाही, कारण माणूस त्या काळात एकटाच असतो, यशस्वी झाल्यावर तर सर्व दुनिया बरोबर असते. शुभ सकाळ

11 months ago
approved

चुक ही आयुष्याच पान आहे, माफी ही त्या आयुष्याचं पुस्तक आहे, गरच पडली तर चुकीच पान फाडुन टाका, पण एका पानासाठी संपूर्ण पुस्तम गमावू नका… शुभ सकाळ

11 months ago
approved

सिंह बनुन जन्माला आले तरी स्वतःचे राज्य हे स्वतःच मिळवावे लागते कारण ह्या जगात नुसत्या डरकाळीला महत्व नाही. शुभ सकाळ

11 months ago
approved

आयुष्यात लोक काय म्हणतील याचा विचार कधीच करू नका.. कारण आपले आयुष्य आपल्याला जगायचं आहे. लोकांना नाही… शुभ सकाळ

11 months ago
approved

काळ कसोटीचा आहे… पण कसोटीला सांगा वारसा संघर्षाचा आहे.. शुभ सकाळ

11 months ago
approved

कायम टिकणारी गोष्ट एकच ती म्हणजे स्वभाव आणि माणुसकी. शुभ सकाळ

11 months ago
approved

तुम्ही तीच गोष्ट गमावता ज्या गोष्टीला तुम्ही अधिक बिलगता अथवा चिकटून राहता शुभ सकाळ

11 months ago
approved

आपल्यात लपलेले परके आणि परक्यात लपलेले आपले जर तुम्हाला ओळखते आले तर, आयुष्यात वाईट दिवस पाहण्याची वेळ आपल्यावर कधीच येणार नाही. शुभ सकाळ

11 months ago
approved
🟢 Online (1) 🟢