॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 लॉग इन ✍️ रजिस्टर
Prathmesh's All Messages

Messages posted by Prathmesh

माझी पहिली गुरु, अखंड ❤️ प्रेरणा स्थान आणि प्रिय मैत्रीण असणाऱ्या 🎂🌹माझ्या आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!🎂🌹

1 year ago
approved

तुला आयुष्यातील सर्व आनंद ✨ मिळोत, फक्त वाढदिवसाची पार्टी द्यायला विसरू नका…😂 🎂❣️Happy birthday sister.🎂❣️

1 year ago
approved

कधी हसणार आहे 😀, कधी रडणार आहे, मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे….❤️ 🎂🤩माझ्या लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा.🎂🤩

1 year ago
approved

आईच्या मायेला जोड नाही, ताईच्या प्रेमाला 💕 तोड नाही, मायेची सावली आहेस तू, घराची 🏠 शान आहेस तू तुझे खळखळत हास्य म्हणजे आईबाबांचे सुख आहे, तू अशीच हसत सुखात ❤️ राहावी, हीच माझी इच्छा आहे… लाडक्या बहिणीला 🎂🌹 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ताई.🎂🌹

1 year ago
approved

आजचा दिवस खूप खास आहे, माझ्याकडे माझ्या बहिणीसाठी काहीतरी खास आहे, तुझ्या ❤️ सुखासाठी तुझा भाऊ सदैव तुझ्या सोबत आहे… 🎂🍰वाढदिवसाच्या शुभेच्छा ताई.🎂🍰

1 year ago
approved

हे देवा, तुझ्या प्रार्थनांची 🔥 उब माझ्या बहिणीवर राहू दे सर्व सुखांनी ✨ सजलेलं माझ्या बहिणीचं घर 🏠 असू दे. 🎂🌷हॅपी बर्थडे ताई.🎂🌷

1 year ago
approved

ताई आपणास उदंड आयुष्य लाभो…! व्हावीस तू शतायुषी व्हावीस तू 👸 दीर्घायुषी हि एकच माझी इच्छा तुझ्या भावी जीवनासाठी 🎂❣️वाढदिवसाच्या शुभेच्छा.🎂❣️

1 year ago
approved

ताई तुझ्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ 🦅 दे.…. मनात आमच्या एकच इच्छा आपणास उदंड आयुष्य लाभू दे… 🎂🌼वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ताई !!!🎂🌼

1 year ago
approved

वाढदिवस येतो स्नेही आणि मित्रांचे ❤️ प्रेम देतो. एक नवीन स्वप्न घेऊन येतो. जीवनात आनंदाच्या क्षणांना 💥 उजाळा देतो. आयुष्याला योग्य दिशा देतो जीवन किती सुंदर आहे हळूच सांगून जातो. 🎂✨हैप्पी बर्थडे मित्रा.🎂✨

1 year ago
approved

जिवाभावाच्या मित्राला उदंड 💫 आयुष्याच्या अनंत शुभेच्छा. 🎂🍫 Happy birthday Friend.🎂🍫

1 year ago
approved
🟢 Online (2) 🟢