॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 लॉग इन ✍️ रजिस्टर
Yashwant97's All Messages

Messages posted by Yashwant97

कडक Insult.... गर्लफ्रेँड- आज मी कशी दिसतेय ? आत्ताच ब्युटी पार्लर मध्येजाऊन आली. . . . . . . . . . . . . . . . . . . . . . बॉयफ्रेँड- मग ?? बंद होतं का ब्युटी पार्लर?

11 months ago
approved

बायको : माझ्या आईचं ऐकलं असतं आणि तुम्हाला नकार दिला असता ना, तर सुखी झाले असते... नवरा : काय सांगतेस... तुझ्या आईचा विरोध होता आपल्या लग्नाला? बायको : हो. नवरा : अरे देवा... आणि त्या माऊलीला मी वाईट समजत होतो...

11 months ago
approved

गुरूजी - सगळ्यांनी आपल्याला काय आवडतं ते सांगा. बंड्या तू सांग बरं. बंड्या - मला कविता आवडते. गुरूजी - वा वा. कोणती कविता आवडते? बंड्या - ती तिस-या बाकावरची.

11 months ago
approved

मास्तर : मुलांनो तुम्हाला सर्वात जास्त राग कोणाचा येतो????? (बंड्या उठला आणि म्हणाला) . . बंड्या : राजाराम मोहनरॉय.... मास्तर : का रे बंड्या ???? बंड्या : कारण, त्यांनी 'बालविवाह' बंद केला..... त्यांनी बालविवाह बंद केला नसता तर आज आम्ही जोडीने शाळेत आलो असतो . आली लहर केला कहर...

11 months ago
approved

व्हाट्सएपच्या फॅमिली ग्रुपमध्ये शक्यतो दोन प्रकार असतात, एक सासरचा, एक माहेरचा.. पुरुष आपल्या सासरच्या ग्रुपवर अत्यंत गप्प आणि उदासीन असतात, अधूनमधून वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि एखादा पाचकळ विनोद सोडला तर ते ना पोस्ट वाचतात ना काही लिहितात. स्त्रियाही आपल्या सासरच्या ग्रुपवर काही लिहीत नाहीत, अधूनमधून फॉरवर्ड टाकतात, पण बारकाईने वाचत मात्र असतात शिवाय आपल्या नणंद, जावा, चुलत-आते सासवा वगैरे खास प्रेमाच्या माणसांचे बदललेले DP नक्की पाहत असतात. याला पुढच्या युद्धासाठी दारुगोळा जमा करणे म्हणतात..😄😂😂😂

11 months ago
approved

एखादी गोष्ट आपण काय सांगतो यापेक्षा ती कोणत्या शब्दात सांगतो याला जास्त महत्त्व असते. . उदाहरणार्थ… . ‘मिले सूर मेरा तुम्हारा’ गाण्यात सांगितलंय… “माझ्या तुमच्या जुळता तारा मधुर सुरांच्या बरसती धारा” हे सर्व सभ्य लोकांना आवडते. पण हेच जेव्हा दादा कोंडकेंनी सांगितले की, “जवा तुझं नि माझं जुळं, पाणी थेंब थेंब गळं” तेंव्हा मात्र लोकांनी त्यांना नावं ठेवली!🙏 😬🙄🤪😁😜😝😂

11 months ago
approved

ऐकदा एका गावात तलाठ्याच्या मागं कुत्रा लागतो….. . . तलाठी सगळ्या गावातनं पळून आल्यावर एका झाडावर चढतो आणि . . . कुत्र्याला म्हणतो साल्या तुझ्याकडे गुंठाभर जरी जमिन असती ना….????? तर तुला समजलं असतं कुणाशी पंगा घेतला ते….??? ???????????

11 months ago
approved

चीन मध्ये ABP चॅनेल वर बंदी, सारखे बोलत असतात ऊघडा डोळे बघा नीट,🤣🤣🤣🤣

11 months ago
approved

आत्ताच्या मुली क्रिम लावून गोर्या होतात.. आणि, लग्नानंतर पोरग काळ झालं कि लगेच म्हणतात बापावरच गेलंय… 😂😂🤣

11 months ago
approved

पुण्याचे बापट काका म्हणाले, आज सकाळी चहा केला पण गाळणीच मिळत नव्हती….. मग आम्हीं सगळे मास्क लावूनच चहा प्यायलो! तुम्हाला म्हणून सांगतो ! टँलेंट इतकं भरलय पुणेकरां मध्ये , पण कधी गर्व नाही हो !!!!!

11 months ago
approved
🟢 Online (3) 🟢