॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 लॉग इन ✍️ रजिस्टर
Rajashree's All Messages

Messages posted by Rajashree

तुम्ही माझा व्देष करा किंवा माझ्यावर प्रेम करा दोन्हींचा फायदाच आहे प्रेम कराल तर मी तुमच्या हृदयात असेन व्देष कराल तर मी तुमच्या मनात असेन.

11 months ago
approved

सत्य ही अशी एक श्रीमंती आहे कि, जी एकदाच खर्च करून त्याचा आयुष्यभर आनंद उपभोगता येतो, पण असत्य हे एक प्रकारचे कर्ज आहे, ज्यामुळे तत्काळ सुख मिळत, परंतु आयुष्यभर त्याची परतफेड करावी लागते.

11 months ago
approved

जीवनात चांगल्या माणसांना शोधू नका, स्वतः चांगले व्हा आणि कुणीतरी तुम्हाला शोधत येईल.

11 months ago
approved

जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल, तर स्वत:ला खूप नशीबवान समजा कारण देव संघर्ष करायची संधी फक्त त्यांनाच देतो, ज्यांच्यामध्ये क्षमता असते!

11 months ago
approved

ना कुणाशी स्पर्धा असावी, ना कुणाच्या पुढे जाण्याची आकांक्षा असावी, फक्त स्व्ठ्ला सिद्ध करण्याची जिद्द असावी.

11 months ago
approved

खर्या अर्थाने सामर्थवान बनायचे असेल तर एकट्याने लढायला शिका.

11 months ago
approved

कोणतेही कार्य हे अडथळ्याशिवाय पार पडत नाही, शेवटपर्यंत जे प्रयत्न करीत राहतात त्यानांच यश प्राप्त होते.

11 months ago
approved

आपली सावली निर्माण करायची असेल तर ऊन झेलण्याची तयारी असावी लागते.

11 months ago
approved

चिंता आणि तणाव दूर करण्याचा एकच उपाय डोळे बंद करा आणि म्हणा उडत गेले सगळे.

11 months ago
approved

पायाला स्पर्श करून जाणाऱ्या त्याच लाटा असतात ज्या मोठ्या बोटी बुडवण्याचं सामर्थ्य ठेवतात.

11 months ago
approved
🟢 Online (3) 🟢