॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 लॉग इन ✍️ रजिस्टर
Miraj's All Messages

Messages posted by Miraj

जगात सर्वात जास्त वेळा जन्माला येणारी, अन सर्वात जास्त वेळा, मृत्यू पावणारी जगात कोणती गोष्ट असेल तर ती म्हणजे विश्वास. शुभ सकाळ!

11 months ago
approved

भले आमच्याशी सर्वजण वाईट वागले, तरी चालतील पण आम्हाला तसं वागता येणार नाही. कारण घरातल्यांनी सांगितलंय कि, नातं जोडायला शिका, तोडायला नको.

11 months ago
approved

बोलताना जरा जपून बोलावं, कधी शब्द अर्थ बदलतात चालताना जरा जपून चालावं,, कधी रस्तेही घात करतात झुकताना जरा जपून झुकावं, कधी आपलेच खंजीर खुपसतात पाउल टाकताना जरा जपून टाकावं, कधी फुलेही काटे बनतात मागताना जरा जपून मागावं, कधी आपलेच भावं खातात आणि नाते जोडताना जपून जोडावं, कधी नकळत धागेही तुटून जातात. सुप्रभात

11 months ago
approved

फुलाला वाढायला ज्याप्रकारे सूर्यकिरणांची आवश्यकता असते तसेच मनुष्याला प्रगतीसाठी चांगल्या विचारांची आवश्यकता असते…

11 months ago
approved

फक्त स्वत:साठी जगलास तर मेलास आणि स्वत:साठी जगून दुसऱ्यांसाठी जगलास तर जगलास.

11 months ago
approved

प्रेम सर्वांवर करा पण त्या व्यक्तीवर सर्वात जास्त प्रेम करा… ज्याच्या हृदयात तुमच्यासाठी तुमच्यापेक्षा जास्त प्रेम असेल. शुभ सकाळ

11 months ago
approved

स्वप्ने डोळ्यांत साठवून ठेवू नयेत, कदाचीत ती अश्रूंबरोबर वाहून जातील…. ती हृदयात जपून ठेवावीत, कारण हृदयाचा प्रत्येक ठोका, ही स्वप्ने पूर्ण करण्याची प्रेरणा देईल !

11 months ago
approved

स्वप्न मोफतच असतात फक्त त्यांचा पाठलाग करताना किंमत मोजावी लागते आयुष्यात कोणतीही गोष्ट अवघड नसते फक्त विचार Positive पाहिजेत.

11 months ago
approved

स्वतःला कधी दुसऱ्याबरोबर Compare करू नका, कारण तुम्ही खूप छान आहात आणि हे सत्य कोणीही बदलू शकत नाही. शुभ सकाळ

11 months ago
approved

सौंदर्य कपड्यात नाही, तर कामात आहे. सौंदर्य नटण्यात नाही, तर विचारांमधे आहे. सौंदर्य भपक्यात नाही, तर साधेपणांत आहे. सौंदर्य बाहेर कशात नाही, तर मनांत आहे. शुभ सकाळ

11 months ago
approved
🟢 Online (1) 🟢