॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 लॉग इन ✍️ रजिस्टर
Prathmesh's All Messages

Messages posted by Prathmesh

आपणास रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता, शिवनेरीची 💫 श्रीमंती, सिहंगडाची शौर्यता ⛰️ आणि सह्याद्रीची उंची लाभो, हीच शिवचरणी माझी प्रार्थना!🙏 आपणास जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा… 🎂✨आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो!🎂⛳

11 months ago
approved

प्रत्येक वाढदिवसागणिक तुमच्या यशाचं 💫 आभाळ अधिक अधिक विस्तारीत होत जावो ! तुमच्या समृध्दीच्या सागाराला किनारा नसावा, तुमच्या आनंदाची 🌹 फुलं सदैव बहरलेली असावीत. आपले पुढिल आयुष्य सुख समृद्धि आणि ऐश्वर्य ✨ संपन्न होवो हीच सदिच्छा.. 🎂🥳वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂🥳

11 months ago
approved

सूर्य घेऊन आला उजेड 🐦 पक्ष्यांनी गायली गाणी, फुलांनी 🌼 प्रेमाने फुलून सांगितलं शुभेच्छा तुमच्या प्रियजनांचा वाढदिवस आला. 🎂🍫Happy Birthday.🎂🍫

11 months ago
approved

नवा गंध नवा आनंद निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा, व नव्या सुखांनी 💫, नव्या वैभवांनी आनंद शतगुणित व्हावा…💕 🎂🎈ह्याच तुम्हाला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!!🎂🎈

11 months ago
approved

झेप अशी घ्या 🦅 की पाहणाऱ्यांच्या माना दुखाव्यात, आकाशाला अशी गवसणी घाला की पक्ष्यांना प्रश्न पडावा, ज्ञान असे मिळवा की, सागर अचंबित व्हावा…. इतकी प्रगती करा की काळही पहात राहावा कर्तुत्वच्या अग्निबावाने धेय्याचे गगन 🎯 भेदून यशाचालक्ख प्रकाश तुम्ही चोहीकडे पसरवाल.. 🎂❣️हीच आपणास वाढदिवसा निमित्त मनस्वी शुभकामना.🎂❣️

11 months ago
approved

नवे क्षितीज नवी पाहट , फुलावी 🌹✨ आयुष्यातील स्वप्नांची वाट . स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो . तुमच्या पाठीशी हजोरो सुर्य तळपत राहो 🎂🥳वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !🎂🥳

11 months ago
approved

सोनेरी सूर्याची…सोनेरी किरणे सोनेरी किरणांचा…💫 सोनेरी दिवस सोनेरी दिवसाच्या…सोनेरी शुभेच्छा केवळ सोन्यासारख्या ✨ लोकांना. 🎂🍰वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा🎂🍰

11 months ago
approved

आयुष्यामध्ये वेगवेगळी माणसं भेटतात… काही आपल्याला आवडतात, काही आवडत नाही काही कधीच लक्षात न राहणारे…. आणि काही कायमस्वरूपी मनात घर करून राहतात… आणि माझ्या मनात घर 🏠 करून राहणारी माणसं त्यातलेच तुम्ही एक आहात… 🎂🙏 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂🙏

11 months ago
approved

वर्षाचे तीनशे पाष्ट दिवस .. महिन्याचे तीस दिवस .. आठवड्याचे सात दिवस.. आणि माझा 😘 आवडता दिवस, तो म्हणजे तुमचा वाढदिवस !! 🎂🧨जन्मदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा .🎂🧨

11 months ago
approved

शाश्वत शुभेच्छाच माणसाला या जन्मात तसेच, पुढील जन्मातदेखील उपयोगी पडतात… बाकी सारं नश्वर आहे!म्हणुन 🎂🕺वाढदिवसाच्या या, शुभदिनी तुम्हाला भरपुर शुभेच्छा ..!🎂🎈

11 months ago
approved
🟢 Online (3) 🟢