॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 लॉग इन ✍️ रजिस्टर
Rahul's All Messages

Messages posted by Rahul

माझ्यासारखीच ती पण अस्वस्थ असेल, रात्रभर नाही, पण क्षणभर तरी माझ्यासाठी झोपत नसेल.

11 months ago
approved

जगाची रीतच न्यारी आहे, इथे सगळ्यांना आपली प्रितच प्यारी आहे, मी म्हणत नाही शेवटपर्यंत साथ दे, पण शक्य आहे तोपर्यंत, तरी माझा हातात हात घे.

11 months ago
approved

खोट बोलतात सगळे, म्हणे मेहनत केल्या शिवाय काहीच मिळत नाही, अहो खरे काय ते मला विचारा ना, ह्या आश्रुंसाठी काहीच मेहनत करावी नाही लागली हो.

11 months ago
approved

खुप काळजी घेणारेच आपल्याला रडवून जातात, कितीही मनापासून प्रेम करा, तुझ्याशिवाय जगु शकत नाही, असे म्हणणारेच एक दिवस सोडून निघून जातात.

11 months ago
approved

होईलच तुला एक दिवस सये माझ्या भोळ्या प्रेमाची जानीव, भ्रमर कुणी जाता हात सोडून भासेल तुला फक्त माझीच ऊनीव..

11 months ago
approved

सगळ्यांनसाठी मी आहे. पण माझ्यासाठी कोणीच नाही ?

11 months ago
approved

वावटळ आठवणींचे आज मी पाहिले, स्वप्नातील घर तुझे माझे, आज पुन्हा एकदा त्यात वाहिले.

11 months ago
approved

हरवलेली पाखरे येतील का पुन्हा भेटायला, गेलेले दिवस येतील का पुन्हा सजवायला.

11 months ago
approved

ती जाता जाता मोठ्या गर्वाने म्हणाली, तुझ्यासारखे खूप भेटतील मला, मी पण हसून तिला विचारलं, आता माझ्या सारखाच का पाहिजे तुला.

11 months ago
approved

कोसळणारा पाऊस पाहून, मला नेहमीच एक प्रश्न पडतो, माझे तर ठीक आहे, पण हा कोणासाठी रडतो.

11 months ago
approved
🟢 Online (3) 🟢