॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 लॉग इन ✍️ रजिस्टर
Rajashree's All Messages

Messages posted by Rajashree

ज्याने पावलोपावली आयुष्यात दुःख भोगलंय, तोच नेहमी इतरांना हसवू शकतो, कारण हसण्याची किंमत त्याच्याइतकी कोणालाच ठाऊक नसते.

11 months ago
approved

फुलपाखरू फक्त १४ दिवस जगतं परंतु ते प्रत्येक दिवस आनंदाने जगून कित्येक हृदय जिंकत. आयुष्यातील प्रत्येक क्षण हा अमूल्य आहे, तो आनंदाने जगा आणि प्रत्येक हृदय जिंकत रहा.

11 months ago
approved

तुम्ही इतरांना जे सुख किंवा दुःख द्याल ते सुख दुःख न चुकता तुमच्याकडे परत येईल, हा निसर्गाचा अटल नियम आहे.

11 months ago
approved

कितीही विपरीत परिस्थिती असू द्या, मनुष्य श्वास घ्यायला विसरत नाही तो कोठून तरी हवेचा स्रोत शोधतोच, आणि श्वास घेतल्याशिवाय राहत नाही त्याच प्रमाणे यशाची ओढ लागलेला मनुष्य कितीही विपरीत परिस्थितीतून यश खेचून आणतोच.

11 months ago
approved

आयुष्यात आजवर जगलो, प्रेम केलं, हरलो, चुकलो, दुखावलो, विश्वास टाकला, चुका केल्या, पण प्रत्येकवेळी मी शिकत गेलो.

11 months ago
approved

यशस्वी व्यक्ती बाकीचे लोक काय करत आहेत याचा विचार करत बसत नाहीत.

11 months ago
approved

सुंदर चरित्र आणि कर्तव्य कुणाकडूनच उसने मिळत नाही. ते फक्त स्वत:च निर्माण करावे लगते.

11 months ago
approved

प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊन जगा. कारण गेलेली वेळ परत येत नाही. आणि येणारी वेळ कशी असेल सांगता येत नाही.

11 months ago
approved

क्रोधाला लगाम घालण्यासाठी मौनाइतका उत्तम मार्ग दुसरा नाही.

11 months ago
approved

स्वाभिमान विकूण मोठं होण्यापेक्षा अभिमान बाळगून लहान राहिलेलं कधीची चांगल.

11 months ago
approved
🟢 Online (3) 🟢