॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 लॉग इन ✍️ रजिस्टर
Miraj's All Messages

Messages posted by Miraj

जग गरजेच्या नियमानुसार चालत असतं थंडीत ज्या सूर्याची वाट बघितली जाते, उन्हाळ्यात त्याच सूर्याचा तिरस्कार केला जातो. तुमची किंमत तेव्हा होईल, जेव्हा तुमची गरज लक्षात येईलं. शुभ सकाळ

11 months ago
approved

बळ आल्यावर प्रत्येक पाखरानं आभाळात जरूर उडावं पण ज्या घरट्याने आपल्याला ऊब दिली, ते घरटं कधी विसरु नये. शुभ सकाळ

11 months ago
approved

जीवनात जगतांना असे जगा कि, आपण कोणाची आठवण काढण्यापेक्षा, आपली कोणीतरी आठवण काढली पाहीजे… शुभ सकाळ!

11 months ago
approved

हसता-खेळता घालवुया दिवसाचा, प्रत्येक क्षण.. भगवंताच्या नामस्मरणाने ठेवुया, प्रसन्न मन.. शुभ सकाळ!

11 months ago
approved

ध्येय दुर आहे म्हणून रस्ता सोडू नका, स्वप्नं मनात धरलेलं कधीच मोडू नका. पावलो पावली येतील कठिण प्रसंग फक्त चंद्र तारकांना स्पर्श करुन जिंकण्यासाठी जमीनीला सोडू नका सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा!

11 months ago
approved

आनंदापेक्षाही मोठा असा एक आनंद आहे, तो त्यालाच मिळतो; जो स्वत:ला विसरून इतरांना आनंदित करतो. शुभ सकाळ !

11 months ago
approved

थंड पाणी आणि गरम इस्त्री जसे कपड्यांवरच्या सुरकुत्या घालवतात, तसेच शांत डोके आणि ऊबदार मन आयुष्यातील चिंता घालवतात. शुभ सकाळ!

11 months ago
approved

हरवलेल्या वस्तूही सापडू शकतात. पण, एकच गोष्ट अशी आहे की जी एकदा हातातून निसटली की, कोणत्याही उपायानं पुन्हा मिळू शकत नाही.. आणि ती असते.. “आपलं आयुष्य”.. म्हणूनच.. ….मनसोक्त जगा ! शुभ सकाळ !

11 months ago
approved

पक्षी जेव्हा जीवंत असतो, तेव्हा तो किड्या मुंग्याना खातो. पण जेव्हा पक्षी मरण पावतो, तेव्हा तेच कीडे-मुंग्या त्या पक्षाला खातात. वेळ आणि स्थिती केंव्हाही बदलू शकते. कोणाचा अपमान करू नका आणि कोणाला कमीही लेखू नका. शुभ सकाळ!

11 months ago
approved

चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात, जे “वाट” बघतात.. अधिक चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात, जे “प्रयत्न” करतात.. पण “सर्वोत्तम” गोष्टी त्यांनाच मिळतात, जे आपल्या “प्रयत्नांवर” अतूट विश्वास ठेवतात.

11 months ago
approved
🟢 Online (1) 🟢