॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 लॉग इन ✍️ रजिस्टर
Prathmesh's All Messages

Messages posted by Prathmesh

आठवण सूर्याची, साठवण स्नेहाची कणभर तीळ, मनभर प्रेम गुळाचा गोडवा सोबत ऋणानुबंध वाढवा तिळगुळ घ्या गोडगोड बोला!

1 year ago
approved

एक तिळ रुसला, फुगला रडत रडत गुळाच्या पाकात पडला खटकन हसलाएक तिळ रुसला, फुगला रडत रडत गुळाच्या पाकात पडला खटकन हसला हातावर येताच बोलू लागला तिळगुळ घ्या गोड गोड बोला.

1 year ago
approved

हलव्याचे दागिने, काळी साडी… अखंड राहो तुमची जोडी हीच शिभेच्छा, संक्रांत वर्ष दिनी… तिळगुळ घ्या गोड गोड बोला…

1 year ago
approved

तिळगुळ घ्या गोड गोड बोला!! मराठी अस्मिता, मराठी मन, मराठी परंपरेची मराठी शान, आज संक्रांतीचा सण, घेऊन आला नवचैतन्याची खाण! तिळगुळ घ्या, गोड गोड बोला..

1 year ago
approved

तुमच्या स्वप्नांना पतंगाप्रमाणेच भरारी मिळू दे ही इच्छा. मकर संक्रांतीच्या शुभेच्छा

1 year ago
approved

तिळात मिसळला गुळ, त्याचा केला लाडु… मधुर नात्यासाठी गोड गोड बोलु..! संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…!

1 year ago
approved

कणभर तिळ मनभर प्रेम गुळाचा गोडवा आपुलकी वाढवा.

1 year ago
approved

या संक्रांतीच्या दिवशी तुमच्या आयुष्यात उगवता सूर्य हा आशेची किरणं घेऊन येवो, गगनात आनंद मावणार नाही अशा स्वरूपात तुमच्या आयुष्याचा पतंग उडो हीच सदिच्छा

1 year ago
approved

माझे पहिले प्रेम ❤️ आणि माझे पहिले मित्र माझे पप्पाजी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 🎂💐Happy Birthday Dad.🎂💐

1 year ago
approved

बाबा तुम्ही आमच्या अंधारमय जीवनातील प्रकाशदिवा 💫 आहात, बाबा तुम्ही आमचे प्रेरणास्थान आहात, बाबा तुम्ही आयुष्यरूपी समुद्रात भरकटलेल्या नावेचा किनारा 🌊 आहात, 🎂🍰बाबा वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा.🎂🍰

1 year ago
approved
🟢 Online (1) 🟢