॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 लॉग इन ✍️ रजिस्टर
Rahul's All Messages

Messages posted by Rahul

नशिबात आणि हृदयात फक्त एवढाच फरक असतो, जो हृदयात असतो तो नशिबात नसतो आणि जो नशिबात असतो तो हृदयात नसतो.

1 year ago
approved

नाती हि झाडाच्या पानासारखी असतात, एकदा तुटली कि त्यांची हिरवळ कायमची निघून जाते.

1 year ago
approved

आज तुला मी नकोय हे मला कधीच कळल होत, तू सोडून जाणार आहेस मी कधीच जानल होत.

1 year ago
approved

कोणाची आठवण येणं कठीण नाही कठीण आहे ते म्हणजे मरेपर्यंत साथ देणे असे मोजकेच असतात तेच आयुष्यभर साथ देतात.

1 year ago
approved

तुला जायचे होते तु गेलीस, मला गमवायचे होते मी गमावले, फरक फक्त एवढाच आहे की, तु आयुष्यातला एक क्षण गमावला, आणि मी एका क्षणात पूर्ण आयुष्य गमावले.

1 year ago
approved

मला याच अजिबात वाईट वाटत नाही की तू माझी नाही झालीस, सुख तर या गोष्टीच आहे कि कधीतरी तू माझी होतीस.

1 year ago
approved

जीवनात जर तुम्हाला कोणी आवडल तर त्याला फक्त आठवणीत ठेवा, प्रेम करू नका कारण प्रेम संपत पण आठवणी कधीच संपत नाही..

1 year ago
approved

जीवापाड प्रेम केल्यावर कळत की, प्रेम म्हणजे काय असतं, तुम्ही प्रेम कोणावरही करा, पण ज्याच्यावर कराल त्याच्यावर अगदी शेवटपर्यंत करा.

1 year ago
approved

जवळची नाती ही माणसाला, कधी कधी खूप छळतात, जितके जास्त जपाल तितके, आपणाला आणखी दुर लोटतात.

1 year ago
approved

प्रेम तुझं खरं असेल तर जीव तुझ्यावर ओवाळेल ती स्वत:च्याचं भावनांचं मन शेवटी ती मारेल तरी कीती..

1 year ago
approved
🟢 Online (1) 🟢