॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 लॉग इन ✍️ रजिस्टर
Miraj's All Messages

Messages posted by Miraj

चिखलात पाय फसले तर नळाजवळ जावे, परंतु नळाला पाहून चिखलात जावु नये, तसेच जीवनात वाईट परिस्थिती आली तर पैशांचा उपयोग करावा, परंतु पैसा बघून वाईट मार्गावर जावु नये. शुभ सकाळ

11 months ago
approved

जीवनात खरं बोलून “मन” दुखावलं तरी चालेल पण खोट बोलून “आनंद” देण्याचा कोणाला कधीच प्रयत्न करू नका, कारण त्यांचे आयुष्य असतं फक्त तुमच्या “विश्वासांवर” !! शुभ सकाळ !!

11 months ago
approved

मानवी जीवन यशस्वी व्हायचा, तडजोड हाही एक मार्ग आहे. माणसाने ती करायला शिकलं पाहिजे जिथं जिथं तडा जाईल तिथं तिथं जोड देता आला की कुठलंच नुकसान होत नाही तडजोड म्हणजे शरणागती नव्हे तर ती परिस्थितीवर केलेली मात असते. शुभ प्रभात

11 months ago
approved

सत्याची महानता फार मोठी आहे. सत्य बोलणारा मनाने शांत असतो. सत्याचे परिणाम कसेही झाले तरी त्याला तोंड देतो. कारण त्याला माहीत असते विजय हा सत्याचाच होतो. ।।शुभ सकाळ।।

11 months ago
approved

सुप्रभात रात्र संपली, सकाळ झाली. इवली पाखरे किलबिलू लागली. सुर्याने अंगावरची चादर काढली. चंद्राची ड्युटी संपली. उठा आता सकाळ झाली!

11 months ago
approved

आपली काळजी करणाऱ्या माणसाला गमावू नका.. एखाद्या दिवशी जागे व्हाल तेव्हा कळेल कि तारे मोजण्याच्या नादात चंद्रच गमावला.. शुभ सकाळ!

11 months ago
approved

कळी सारखे उमलुन, फुलासारखे फुलत जावे.. क्षणा क्षणांच्या लाटांवर, आयुष्य झुलत जावे.. शुभ सकाळ!

11 months ago
approved

एकदा वेळ निघून गेली की सर्वकाही बिघडून जाते असे म्हणतात..; पण कधी कधी सर्व काही सुरळीत होण्यासाठी सुद्धा काही वेळ जाऊ द्यावा लागतो…! शुभ सकाळ!

11 months ago
approved

मनाशी जोडलेल्या प्रत्येक नात्याला, कोणत्याही नावाची गरज नसते… कारण, न सांगता जुळणाऱ्या नात्यांची, परिभाषाच काही वेगळी असते… शुभ सकाळ!

11 months ago
approved

उत्तर म्हणजे काय ते, प्रश्न पडल्याशिवाय कळत नाही… जबाबदारी म्हणजे काय हे, त्या सांभाळल्याशिवाय कळत नाही… शुभ सकाळ !

11 months ago
approved
🟢 Online (1) 🟢