॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 लॉग इन ✍️ रजिस्टर
Atul's All Messages

Messages posted by Atul

पप्पू 10 मिनिटातच पेपर देऊन बाहेर जाऊ लागला. शिक्षक – काय झालं, खूप लवकर चालला आहेस…? पप्पू – काय करणार…! ज्याच्या भरवशावर पेपर द्यायला आलो होतो, तोच मला विचारत आहे…!

11 months ago
approved

परीक्षेच्या आधी अभ्यास करताना, हे झालं. हे झालं, हे तर येतंय, हे पण लक्षात आहे, हे पण झालंय, सगळ झालंय. आणि परीक्षेत पेपर पाहिल्यावर अर्रर… हे काय आलं…?

11 months ago
approved

वडील मुलीला – बाळ कसा गेला आजचा पेपर…? मुलगी – बाबा, तुम्ही मुलगा बघायला चालू करा…!

11 months ago
approved

आयुष्यात एखादी मैत्रीण नसली तरी चालेल, पण परीक्षेत Objectives पाहिजेतच… राव… त्याच्यावरच आम्ही पास होतोय…! (तुझ झालं कि मला दाखव… संघटना)

11 months ago
approved

परीक्षेत अवघड प्रश्न आला कि मग कळत, वर्गाला किती खिडक्या आहेत…? वर्गाच्या छताला किती जाळे आहेत…? भिंतीच प्लास्टर कुठे कुठे गेलंय…? वर्गात पंखा आहे कि नाही?

11 months ago
approved

परीक्षेचा निकाल जाहीर होतो, पप्पूची मैत्रीण त्याच्याकडे रडत रडतच येते. पप्पू – काय झालं? किती टक्के पडले…? मैत्रीण – 90 %… पप्पू – अरे मग काय झालं? एवढ्या मार्कात तर दोन मुल पास झाले असते.

11 months ago
approved

मतदार – हे तुम्ही जे बोटाला शाई लावणार आहात, ती किती दिवसात पुसून जाईल… मतदान अधिकारी – दीड ते दोन महिन्याने… मतदार (डोके पुढे करत) – थोडी माझ्या डोक्याला पण लावता का, डाय केल्यावर ते फक्त सात दिवसच टिकतो… मतदान अधिकारी – निघ …………….

11 months ago
approved

गावातील तुमच्याशी कधीही न बोलणारी व्यक्ती जर तुमच्याशी बोलायला लागली, तर, समजून जा कि, . . . ग्रामपंचायत निवडणूक जवळ आली आहे…!

11 months ago
approved

पैसे उसने घेणारे पण हद्दच करतात राव… एकाला पैसे मागितले तर तो म्हणतो… . . . आता आचारसंहिता आहे.

11 months ago
approved

आपल्यातले परके कोण? आणि परक्यातले आपले कोण? हे ओळखायचं असेल तर… एकदा . . . ग्रामपंचायत निवडणूक लढवा…!

11 months ago
approved
🟢 Online (1) 🟢