॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 लॉग इन ✍️ रजिस्टर
Miraj's All Messages

Messages posted by Miraj

जो तुमच्या आनंदासाठी हार मानतो. त्याच्याशी तुम्ही कधीच जिंकू शकत नाही. शुभ सकाळ!

11 months ago
approved

तुमचा आजचा संघर्ष तुमचे उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो त्यामुळे विचार बदला म्हणजे तुमचे आयुष्य बदलेल. शुभ सकाळ !

11 months ago
approved

एखादी वस्तू वापरली नाही की ती गंजते, आणि जास्त वापरली तर झिजते.. काहीही झालं तरी शेवट तर ठरलेलाच आहे.. मग कोणाच्याही उपयोगात न येता, गंजण्यापेक्षा, इतरांच्या सुखासाठी झिजणे केव्हाही उत्तमच…! शुभ प्रभात!

11 months ago
approved

लोक म्हणतात जगण्यासाठी पैसा लागतो, अहो पैसा तर व्यवहारासाठी लागतो ! जगण्यासाठी लागतात फक्त, “प्रेमाची माणसं” अगदी तुमच्यासारखी ! शुभ सकाळ !

11 months ago
approved

नेहमी लक्षात ठेवा आपल्याला खाली खेचणारे लोक, आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात.

11 months ago
approved

धुक्यान एक छान गोष्ट शिकवली की, जीवनात रस्ता दिसत नसेल तर, दूरचं पहाण्याचा प्रयत्न करण व्यर्थ असतं, एक एक पाऊल टाकत चला, रस्ता आपोआप मोकळा होत जाईल. शुभ सकाळ!

11 months ago
approved

मोर नाचताना सुद्धा रडतो.. आणि.. राजहंस मरताना सुद्धा गातो.. दुःखाच्या रात्री झोप कुणालाच लागत नाही.. आणि सुखाच्या आनंदात कुणीही झोपत नाही. यालाच जीवन म्हणतात. शुभ सकाळ!

11 months ago
approved

काही वेळा आपली चुक नसताना ही शांत बसणं योग्य असतं… कारण जो पर्यंत समोरच्याच मन मोकळ होत नाही तो पर्यंत त्याला त्याची चुक लक्षात येत नाही…! शुभ सकाळ!

11 months ago
approved

कोणी कोणाच्या आयुष्यात कायमचे राहात नाही पाने उलटले की जुने काही आठवत नाही आपण नसल्यान कोणाला आनंद झाला तरी चालेल पण आपल्या अस्तिवाने कोणालाही दु:ख होता कामा नये. शुभ सकाळ!

11 months ago
approved

देवाने प्रत्येकाच आयुष्य कसं छान पणे रंगवलय आभारी आहे मी देवाचा कारण माझं आयुष्य रंगवताना देवाने तुमच्यासारख्या माणसांचा रंग माझ्या आयुष्यात भरलाय. शुभसकाळ

11 months ago
approved
🟢 Online (1) 🟢