॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 लॉग इन ✍️ रजिस्टर
Prathmesh's All Messages

Messages posted by Prathmesh

आईच्या चेहऱ्यापेक्षा क्वचितच कोणता चेहरा सुंदर 👌 असेल. 🎂🍫जगातील सर्वात सुंदर आईला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.🎂🍫

11 months ago
approved

आई, तू जगातील एकमेव न्यायालय आहेस जिथे माझी प्रत्येक चूक माफ केली 😇😘 जाते. तुमच्या वाढदिवशी मी तुम्हाला दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा 💐 देतो. 🎂🥳Happy Birthday Aai.🎂🥳

11 months ago
approved

माझी पहिली गुरु, अखंड ❤️ प्रेरणा स्थान आणि प्रिय मैत्रीण असणाऱ्या 🎂🌹माझ्या आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!🎂🌹

11 months ago
approved

तुला आयुष्यातील सर्व आनंद ✨ मिळोत, फक्त वाढदिवसाची पार्टी द्यायला विसरू नका…😂 🎂❣️Happy birthday sister.🎂❣️

11 months ago
approved

कधी हसणार आहे 😀, कधी रडणार आहे, मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे….❤️ 🎂🤩माझ्या लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा.🎂🤩

11 months ago
approved

आईच्या मायेला जोड नाही, ताईच्या प्रेमाला 💕 तोड नाही, मायेची सावली आहेस तू, घराची 🏠 शान आहेस तू तुझे खळखळत हास्य म्हणजे आईबाबांचे सुख आहे, तू अशीच हसत सुखात ❤️ राहावी, हीच माझी इच्छा आहे… लाडक्या बहिणीला 🎂🌹 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ताई.🎂🌹

11 months ago
approved

आजचा दिवस खूप खास आहे, माझ्याकडे माझ्या बहिणीसाठी काहीतरी खास आहे, तुझ्या ❤️ सुखासाठी तुझा भाऊ सदैव तुझ्या सोबत आहे… 🎂🍰वाढदिवसाच्या शुभेच्छा ताई.🎂🍰

11 months ago
approved

हे देवा, तुझ्या प्रार्थनांची 🔥 उब माझ्या बहिणीवर राहू दे सर्व सुखांनी ✨ सजलेलं माझ्या बहिणीचं घर 🏠 असू दे. 🎂🌷हॅपी बर्थडे ताई.🎂🌷

11 months ago
approved

ताई आपणास उदंड आयुष्य लाभो…! व्हावीस तू शतायुषी व्हावीस तू 👸 दीर्घायुषी हि एकच माझी इच्छा तुझ्या भावी जीवनासाठी 🎂❣️वाढदिवसाच्या शुभेच्छा.🎂❣️

11 months ago
approved

ताई तुझ्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ 🦅 दे.…. मनात आमच्या एकच इच्छा आपणास उदंड आयुष्य लाभू दे… 🎂🌼वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ताई !!!🎂🌼

11 months ago
approved
🟢 Online (3) 🟢