॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 लॉग इन ✍️ रजिस्टर
Miraj's All Messages

Messages posted by Miraj

मन आणि घर किती मोठे आहे हे महत्वाचं नाही. मनात आणि घरात आपलेपणा किती आहे हे महत्वाचं आहे. सकाळच्या सुंदर शुभेच्छा

11 months ago
approved

आपली खरी स्वप्न तीच आहेत, जी आपल्याला रात्री उशिरापर्यंत जागण्यास व सकाळी लवकर उठण्यास भाग पाडतात. सकाळच्या सुंदर शुभेच्छा

11 months ago
approved

परिस्थिती कशीही असो, दोन गोष्टी सोबत असल्यावर आपल्याला कोणीच हरु शकत नाही, एक म्हणजे सत्य आणि दुसरे म्हणजे सातत्य. सकाळच्या सुंदर शुभेच्छा…

11 months ago
approved

निःशब्द होण्याची वेळ तेव्हाच येते; जेव्हा हृदयातील भावना आणि डोक्यातील विचारांची सांगड बसत नाही.

11 months ago
approved

नात्यांना मधुर आवाजाची अणि सुंदर चेहऱ्याची गरज नसते … गरज असते ती फक्त सुंदर मनाची अणि अतुट विश्वासाची. !! शुभ सकाळ !!

11 months ago
approved

नात्यांची शिलाई जर भावनांनी झाली असेल , तर तुटणे अवघड आहे आणि जर स्वार्थाने झाली असेल , तर टिकणे अवघड आहे. शुभ सकाळ

11 months ago
approved

गोड माणसांच्या आठवणींनी, आयुष्य कसं गोड बनतं, दिवसाची सुरुवात अशी गोड झाल्यावर, नकळत ओठांवर हास्य खुलतं.. शुभ प्रभात..

11 months ago
approved

नाती कधी जबरदस्तीने बनत नसतात, ती आपोआप गुंफली जातात, मनाच्या इवल्याशा कोपऱ्यात काहीजण हक्काने राज्य करतात, यालाच तर मैत्री म्हणतात… शुभ सकाळ!

11 months ago
approved

सराव तुम्हाला बळकट बनवतो. दुःख तुम्हांला माणूस बनवते.. अपयश तुम्हांला विनम्रता शिकवते, यश तुमच्या व्यक्तीमत्वाला चमक देते परंतु फक्त विश्वासच तुम्हांला पुढे चालण्याची प्रेरणा देत असते. शुभ सकाळ!

11 months ago
approved

अश्रू असो कोणाचेही, आपण विरघळून जावे.. नसो कोणीही आपले, आपण मात्र कोणाचेही व्हावे… शुभ सकाळ!

11 months ago
approved
🟢 Online (1) 🟢