॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 लॉग इन ✍️ रजिस्टर
Prathmesh's All Messages

Messages posted by Prathmesh

माझे पहिले प्रेम ❤️ आणि माझे पहिले मित्र माझे पप्पाजी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 🎂💐Happy Birthday Dad.🎂💐

11 months ago
approved

बाबा तुम्ही आमच्या अंधारमय जीवनातील प्रकाशदिवा 💫 आहात, बाबा तुम्ही आमचे प्रेरणास्थान आहात, बाबा तुम्ही आयुष्यरूपी समुद्रात भरकटलेल्या नावेचा किनारा 🌊 आहात, 🎂🍰बाबा वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा.🎂🍰

11 months ago
approved

प्रत्येक कर्तव्य ते बजवतात, आयुष्भर ते कर्ज फेडतात आपल्या एका आनंदासाठी ✨ संपूर्ण आयुष्य खर्ची 🤗 करतात ते फक्त वडिलच असतात. 🎂😍हॅपी बर्थडे पप्पा.🎂😍

11 months ago
approved

तुमच्या आयुष्यातील येणारी वर्षे अशीच ✨ आनंदाची आणि सुखाची जावो. 🎂🍫माझ्या वडिलांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!🎂🍫

11 months ago
approved

बाबा तुमच्या मायेचा 🧔 स्पर्श उबदार, नेहमीच दिलात आश्वासक आधार, तुम्हीच दिलात उत्साह आणि विश्वास, जणू बनलात आमचे श्वास.. तुमच्या जन्मदिनी प्रार्थना 🙏 देवाला, सुख समाधान मिळो तुम्हाला.. तुम्हाला दीर्घायु लाभू ✨ दे, तुमचे स्वप्न पूर्ण करण्याचे बळ, आम्हा मिळू दे! 🎂🎁 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा.🎂🎁

11 months ago
approved

मला नेहमी प्रोत्साहन दिल्याबद्दल धन्यवाद ❤️ बाबा. 🎂🙏जगातील सर्वोत्तम बाबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂🙏

11 months ago
approved

आई माझी मायेचा ❣️ झरा दिला तिने जीवनाला आधार ठेच लागता माझ्या पायी,वेदना होती तिच्या हृदयी ❤️ ,तेहतीस कोटी देवांमध्ये,श्रेष्ठ मला माझी “आई”🙏 🎂🏵️आई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂🏵️

11 months ago
approved

आई लेकराची माय असते वासराची गाय 🐄 असते दुधाची साय असते धरणाची ठाय असते आई असते जन्माची 🔥 शिदोरी सरतही नाही अन उरतही नाही. 🎂✨वाढदिवस शुभेच्छा आई.🎂🕺

11 months ago
approved

आज मी जिथे आहे ते तुझ्या मेहनतीचे फळ 🔥 आहे. तुझ्या दीर्घायुष्यासाठी मी देवाकडे प्रार्थना करतो. 🎂💖वाढदिवसाच्या शुभेच्छा आई.🎂💖

11 months ago
approved

माझ्या कठीण काळातील आधारस्तंभ आणि ✨ यशाचे कारण असणाऱ्या माझ्या आईस 🎂😘वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂😘

11 months ago
approved
🟢 Online (3) 🟢