॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 लॉग इन ✍️ रजिस्टर
Atul's All Messages

Messages posted by Atul

साला हि नोकरी पण बायकोसारखी झाली आहे, जी एकदा मिळाली कि सोडता पण येत नाही, एक असताना दुसरी पण करता येत नाही, आणि सर्वात महत्वाचे, स्वतःची सोडून बाकीच्या सर्वांची चांगलीच वाटते…

11 months ago
approved

दुनिया कितीही का प्रगती करेना…! पण भारतात यशस्वी फक्त त्यालाच मानले जाईल ज्याच्याकडे सरकारी नोकरी आहे…! (आदेशावरून)

11 months ago
approved

एक वैतागलेला मित्र च्यायला आज काल बऱ्याच पोरांच्या गाडीवर पोरी फिरताना दिसतात… आणि आमचा गाडीवर कधी पेंडीच पोत…. कधी खताच गोणी… तर कधी गवताच वझ…!!!

11 months ago
approved

गण्याने फेसबुकवर स्टेटस अपडेट केलं… “शुक्र करो, की मेरी कोई मुमताज नही.. वरना, हर गली मे एक-एक ताजमहल होता..” त्यावर पप्पूची कमेंट आली, “घरावर तुऱ्हाट्या टाकून घे, उन्हाळा सुरु झालाय…!!!

11 months ago
approved

रात्री माझ्या डोक्यात फक्त एकच विचार येतो… . . . चादरीत वार कुठून येतंय…!!!

11 months ago
approved

गुण जुळले कि लग्न होतंय आणि . . . दुर्गुण जुळले कि मैत्री…!!!

11 months ago
approved

आमचा निम्मा वेळ क्रिकेट खेळताना हरवलेला बॉल सापडण्यात जायचा, नाहीतर… . . . आम्हीपण टीम इंडियात सिलेक्ट झालो असतो…!!!

11 months ago
approved

गंपू – तुझ्याकडे माझा मोबाइल नंबर आहे ना? मग पत्र का पाठवलंस? झंपू – आधी फोनच केला होता. पण एक बाई सारखी सांगत होती… ‘प्लीज ट्राय लेटर’!

11 months ago
approved

मन्या – काल तुझा मूड ऑफ का होता माझ्याशी बोलताना, आणि आज एकदम मूडमध्ये? गणु – काल यार बायकोने वीस हजार साड्यांवर उडवलेत…! मनू – मग आज मूड ऑन कसा…? गणू – आज त्या साड्या घेऊन तुझ्या बायकोला दाखवायला गेलीय…!!!

11 months ago
approved

लहानपणी – मोठा झाल्यावर मी डॉक्टर होईल,पायलट होईल किंवा इंजिनीअर होईल…. . . . तरुणपणी – आरे त्या ZP च्या शिपायाच्या जागा निघाल्या की सांग..!!!

11 months ago
approved
🟢 Online (1) 🟢