॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 लॉग इन ✍️ रजिस्टर
Prathmesh's All Messages

Messages posted by Prathmesh

आभाळात पतंग दिसू लागल्यावर मन झालं उडू उडू, कडू आठवणी विसरून तिळाचा गोडवा जवळ करू, मकर संक्रांती शुभेच्छा.

11 months ago
approved

वर्ष सरले डिसेंबर गेला, हर्ष घेऊनी जानेवारी आला, निसर्ग सारा दवाने ओला, तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला मकर संक्रांतीच्या संदेशरुपी गोड गोड शुभेच्छा…

11 months ago
approved

आठवण सूर्याची, साठवण स्नेहाची कणभर तीळ, मनभर प्रेम गुळाचा गोडवा सोबत ऋणानुबंध वाढवा तिळगुळ घ्या गोडगोड बोला!

11 months ago
approved

एक तिळ रुसला, फुगला रडत रडत गुळाच्या पाकात पडला खटकन हसलाएक तिळ रुसला, फुगला रडत रडत गुळाच्या पाकात पडला खटकन हसला हातावर येताच बोलू लागला तिळगुळ घ्या गोड गोड बोला.

11 months ago
approved

हलव्याचे दागिने, काळी साडी… अखंड राहो तुमची जोडी हीच शिभेच्छा, संक्रांत वर्ष दिनी… तिळगुळ घ्या गोड गोड बोला…

11 months ago
approved

तिळगुळ घ्या गोड गोड बोला!! मराठी अस्मिता, मराठी मन, मराठी परंपरेची मराठी शान, आज संक्रांतीचा सण, घेऊन आला नवचैतन्याची खाण! तिळगुळ घ्या, गोड गोड बोला..

11 months ago
approved

तुमच्या स्वप्नांना पतंगाप्रमाणेच भरारी मिळू दे ही इच्छा. मकर संक्रांतीच्या शुभेच्छा

11 months ago
approved

तिळात मिसळला गुळ, त्याचा केला लाडु… मधुर नात्यासाठी गोड गोड बोलु..! संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…!

11 months ago
approved

कणभर तिळ मनभर प्रेम गुळाचा गोडवा आपुलकी वाढवा.

11 months ago
approved

या संक्रांतीच्या दिवशी तुमच्या आयुष्यात उगवता सूर्य हा आशेची किरणं घेऊन येवो, गगनात आनंद मावणार नाही अशा स्वरूपात तुमच्या आयुष्याचा पतंग उडो हीच सदिच्छा

11 months ago
approved
🟢 Online (3) 🟢