॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 लॉग इन ✍️ रजिस्टर
Atul's All Messages

Messages posted by Atul

आज पुन्हा पगार होणार, बँकेचा अकाउंट भरून जाणार, मन कसं प्रसन्न प्रसन्न होणार, मनात वेगळे वेगळे प्लान शिजणार, काय रे देवा........... मग विकेंड येणार, सुरमई फ्राय आणि कोलंबीचं कालवण होणार, थोडासा जास्ती खर्च होणार, पण आपल्याला त्याची चिंता नसणार, काय रे देवा........... चार तारीख येणार, होमलोन चा हफ्ता जाणार, ८०% अकाउंट रिकामा होणार, थोडंस टेन्शन सुद्धा येणार, काय रे देवा........... पुन्हा विकेंड येणार, या वेळेला फक्तं बोंबील आणणार, फिश किती महाग झालंय असा विचार मनात येणार, काय रे देवा........... १५ तारीख येणार, एल आय सी चे प्रिमिअम जाणार, अकाउंट पूर्ण खिळखिळा होणार, मनाची घालमेल वाढणार, उरलेल्या पैशाचं प्लानिंग चालू होणार, काय रे देवा........... अजून एक विकेंड येणार, फिश आता खूपच “महाग” झालेलं असणार, आता वरणभात खाऊनच दिवस निघणार, काय रे देवा........... २५ तारीख येणार, अकाउंट पूर्ण रिकामा झालेला असणार, रिक्षा ऐवजी आता बस ने जावं लागणार, कॉफी ऐवजी कटिंग चहा वर दिवस निघणार, मन पुन्हा विचलित होणार, काय रे देवा........... ३० तारीख येणार, पुन्हा मनाला पालवी फुटणार, पुन्हा छान छान प्लान शिजणार, कारण...... आज पुन्हा पगार होणार..... आज पुन्हा पगार होणार...... काय रे देवा..........

11 months ago
approved

तुम्ही प्रवासाला नाही जात, भटकत नाही. तुम्ही वाचतच नाही काही, जगण्याच्या हाका पडतच नाहीत तुमच्या कानावर, चुकून कधी नाही देत, तुम्ही स्वत:च्याच पाठीवर शाबासकीची थाप. याचा अर्थ, तुम्ही मरताय. हळूहळू. स्वत:चं मन मारून, तडजोड करून जगता तुम्ही. मायेनं कुणी मदत करायला येतं, तर ते ही नाकारता तुम्ही. याचा अर्थ, तुम्ही मरताय. हळूहळू. सवयीेंचे गुलाम बनता आहात तुम्ही, रोज त्याच त्या मळक्या वाटेवर चालताय तुम्ही, चुकून कधी नव्या रस्त्यानं जाऊन पाहत नाही, चुकून कधी वाट चुकत नाही, परक्या अनोळखी माणसांना भेटत नाही, त्यांच्याशी काही बोलत नाही, अंगावर चढवत नाही, नवेकोरे पूर्वी न वापरलेले रंग. याचा अर्थ, तुम्ही मरताय. हळूहळू. छातीत धडधडतच नाही तुमच्या, तुमचं पॅशन काय हेच आता आठवत नाही तुम्हाला, भावनांचा अतिरेकी कल्लोळ नाही जाणवत आतल्या आत, नाही तुटत पोटात, नाहीच येत पाणी डोळ्यात. याचा अर्थ, तुम्ही मरताय. हळूहळू. या कामात मन रमत नाही, असं वाटतं; तरीही तुम्ही चिकटून बसता त्याच नोकरीला. नाही पटत ‘त्या’ व्यक्तीशी तरी, संपलंय प्रेम हे माहितीये तरी, तुम्ही रेटत बसता ते नातं, आयुष्य बदलण्याचा धोकाच नको म्हणता, सोडत नाही चाकोरी, झपाटून झोकून देत नाही स्वत:च्या स्वप्नांसाठी स्वत:ला, तोलूनमापून सुरक्षित जगण्याचे सल्ले झुगारून देत, एक संधीही देत नाही स्वत:ला, स्वत:साठी जगण्याची. आयुष्यच बदलून टाकण्याची. याचा अर्थ तुम्ही मरताय. हळूहळू. - पाब्लो नेरुदा नोबेल पारितोषिक विजेते सुप्रसिद्ध कवी

11 months ago
approved

हेडमास्तर- का रे बंड्या शाळेत यायला आज उशीर का झाला? बंड्या - काय करणार बाईक खराब झाली होती सर. हेडमास्तर - बस ने येता येतं नव्हतं का गधड्या??? ... बंड्या - मी म्हटलं होतं सर पण तुमची मुलगी ऐकेल तर शप्पथ.

11 months ago
approved

बायको - अहो ऐकलंत का, मला वाटतं आपली मुलगी कोणाच्यातरी प्रेमात पडली आहे. नवरा - कशावरून??? . .... . . . . बायको - अहो आजकाल ती पॉकेटमनी मागत नाहीये.

11 months ago
approved

पत्रकाराने एका जखमीला विचारले," जेव्हा बॉंम्ब पडला तेव्हा तो फुटला होता का?" जखमी रागाने म्हणाला," नाही.......बॉम्ब रेंगत रेंगत माझ्याजवळ आला आणि प्रेमाने म्हणाला . . .... . . . . . "धप्पा"!!!!!!!!

11 months ago
approved

एकदा नवरा बायको Discovery बघत असतात. channel वर म्हैस दिसते.... नवरा बायकोला : ती बघ तुझी नातेवाईक . .... . . . . . . . बायको : Aiyyaaaaaa... सासूबाई !!!!!

11 months ago
approved

आजोबा - अरे बन्या जरा माझी कवळी आण. बन्या - अहो आजोबा अजून स्वयंपाक झाला नाहीये!! आजोबा - माहितीये रे....... ... समोरच्या गोखले आजींना स्माईल द्यायची आहे!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!! !!!!!!!!!

11 months ago
approved

नवरा :-राजा दशरथ ला ३ राण्या होत्या . बायको :-मग ???? नवरा :-मी पण २ लग्न करू शकतो अजून . बायको :-विचार करा ..द्रौपदीला ५ नवरे होते . नवरा :-sorry गम्मत केली ग .

11 months ago
approved

नवरा (बायकोला चिडवत ) :- काल रात्री माझ्या स्वप्नात एक सुंदर मुलगी आली होती... बायको :- एकटीच आली असेल.... नवरा :- हो तुला कस माहीत...? बायको :- कारण तिचा नवरा माझ्या स्वप्नात आला होता..

11 months ago
approved

माझे लग्ना आधी 10 affairs होते ... हुशार बायको :-- मला माहित होते की जेव्हा कुंडली मध्ये 36 चे 36 गुण जुळ्ले आहेत, मग सवयी पण नक्की जूळतिल ....

11 months ago
approved
🟢 Online (1) 🟢