॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 लॉग इन ✍️ रजिस्टर
SMSMarathi.com :: दुःखी स्टेटस, संदेश | Sad Status, Messages in Marathi

दुःखी स्टेटस, संदेश | Sad Status, Messages in Marathi

Please login to post a message.

Profile Picture Rahul


शेवटपर्यँत साथ देता येणार नसेल,
तर कोणाला प्रेमात पाडू नका.
शेवटी लग्न कास्ट मध्येच आणि
घरच्यांच्या पसंतीनेच करणार असाल तर,
कोणाच प्रेम प्रपोसलला होकार देउ नका.
रिलेशनशिप चा शेवट
ब्रेकअपनेच करायचा अस आधीपासून ठरवले
तर रिलेशनशीपला स्टार्टच करु नका.
कोणाच्या भावनांशी खेळू नका.

⌛ 11 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Rahul


आज माझ्याच सावलीला विचारलं मी,
का चालते तू माझ्यासोबत,
सावलीने पण हसत उत्तर दिलं,
कोण आहे दुसरं तुझ्या सोबत.

⌛ 11 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Rahul


भरू दे आकाश कितीही ढगांनी
खऱ्या प्रेमापुढे ते ढग निवतील,
लाख येऊ दे अडथळे,
तरी माझ्या प्रेमापुढे एकदा नक्कीच झुकतील.

⌛ 11 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Rahul


मन गुंतायला हि वेळ लागत नाही आणि,
मन तुटायला हि वेळ लागत नाही.
वेळ लागतो फक्त,
ते गुंतलेले मन आवरायला आणि,
तुटलेले मन सावरायला.

⌛ 11 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Rahul


दुष्परिणाम माहित असूनही
केलं जाणार व्यसन म्हणजे
प्रेम.

⌛ 11 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Rahul


एकटेपणा तेव्हा वाटत नाही
जेव्हा आपण एकटे असतो,
तर तो तेव्हा वाटतो
जेव्हा आपल्याबरोबर सर्वजणं असतात,
पण ती व्यक्ती नसते,
जी आपल्याला आपल्या बरोबर हवी असते.

⌛ 11 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Rahul


इतकी वर्षे झाली आता तरी स्वप्नात येऊ नकोस,
दूर आपण झालो कधीचे, प्लीज़…
आठवणींत भेटू नकोस.
झालंय ब्रेकअप तरीही,
डोळ्यांना वाट पाहायला लावू नकोस.
खरेच सांगू का तुला,
माझ्या मनात तू आता राहू नकोस.

⌛ 11 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Rahul


तू कितीही रागावलीस माझ्यावर
पण मला मनातून मिटवू शकत नाहीस
राहशील कदाचित दूर माझ्यापासून,
पण स्वतःला माझ्यापासून दूर ठेवू शकत नाही.

⌛ 11 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Rahul


थांब इथून पुढे मला एकट्यालाच जायचंय,
पण धन्यवाद !
तू इथवर आलीस,
सारे आयुष्य नसलीस तरी,
चार पाऊले माझी झालीस.

⌛ 11 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Rahul


कधी कधी काही पाऊले अशी पडतात,
की सावल्या सोबतच्या परख्या होऊ लागतात,
काही गैरसमज इतके मनाला बोचतात,
की आपल्या नकळत
सुंदर नाते हृदयासोबत तोडून जातात.

⌛ 11 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS
🟢 Online (2) 🟢