॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 लॉग इन ✍️ रजिस्टर
SMSMarathi.com :: बैलपोळा शुभेच्छा संदेश | Bail Pola Wishes in Marathi

बैलपोळा शुभेच्छा संदेश | Bail Pola Wishes in Marathi

Please login to post a message.

Profile Picture Miraj


नको लावू फास बळीराजा आपुल्या गळा,
दे वचन आम्हास आज दिनी बैल पोळा,
बैलपोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा

⌛ 11 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Miraj


जसे दिव्याविना वातीला,
आणि वातीविना दिव्याला नाही पर्याय,
तसेच कष्टाविना मातीला
आणि बैलाविना नाही शेतीला पर्याय,
बैलपोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा

⌛ 11 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Miraj


आला आला रे बैल पोळा
गाव झालं सारं गोळा,
सर्जा राजाला घेऊनी सारे जाऊया राऊळा,
बैलपोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा.!!

⌛ 11 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Miraj


सण आला आनंदाचा, माझ्या सर्जा राजाचा,
ऋणं त्याचे माझ्या माथी, सण गावच्या मातीचा,
बैलपोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा !

⌛ 11 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Miraj


शिंगे घासली, बाशिंगे लावली,
मंडुळी बांधली, मोरकी आवळली..
तोडे चढविले, कासरा ओढला,
घुंगरूंमाळा वाजे खळाखळा..
आज सण आहे बैलपोळा..
पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा…

⌛ 11 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Miraj


कष्टाशिवाय मातीला...
बैलाशिवाय शेतीला...
अन् बळीराजाशिवाय...
देशाच्या प्रगतीला पर्याय नाही...
बैलपोळा सणाच्या शुभेच्छा

⌛ 11 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS
🟢 Online (2) 🟢