॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 लॉग इन ✍️ रजिस्टर
SMSMarathi.com :: शुभ रात्री संदेश | Good Night messages in Marathi

शुभ रात्री संदेश | Good Night messages in Marathi

Please login to post a message.

Profile Picture Rajashree


आयुष्यात काही नसले तर चालेल,
पण तुमच्या सारख्या प्रेमळ
माणसांची साथ
मात्र आयुष्यभर आसु द्या..!
🏵️😍!! शुभ रात्री !!😍🏵️

⌛ 11 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Rajashree


पश्चात्ताप कधीच भूतकाळ बदलू
शकत नाही आणि
काळजी
कधीच भविष्याला आकार
देऊ शकत नाही..
म्हणूनच वर्तमानाचा आनंद घेणे हेच
जीवनाचे खरे सुख असते ..!
✨Good Night.✨

⌛ 11 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Rajashree


एकमेकांशी भांडा, रागवा ,
रुसा पण
एकमेकांची साथ
कधी सोडू नका.
🍁Good Night.🍁

⌛ 11 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Rajashree


ज्याच्या जवळ सुंदर विचार असतात,
तो कधीही एकटा नसतो…
✨!! शुभ रात्री !!🤘

⌛ 11 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Rajashree


रोज रात्री माझे नाव घेऊन झोपा
खिडकी उघडी आणि उशी घेऊन झोपा,
तुमच्या स्वप्नांत आम्ही पण येऊ,
त्यामुळे थोडी जागा सोडून झोपा.
🔐🌹शुभ रात्री.😘🌹

⌛ 11 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Rajashree


*सुंदर काय असतं *
कितीही गैरसमज झाले किंवा कितीही
राग आला तरीही थोड्याच
अवधीमध्ये मनापासून
सर्व माफ करून पुर्ववत होते .
*ते नाते सुंदर…!*👌
🙏 !! शुभ रात्री !!🙏

⌛ 11 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Rajashree


जिव ❤️…. लावणारी माणसे बरोबर
असली की वाईट
दिवस सुद्धा चांगले ✨ जातात…..
🥰शुभ रात्री.😘

⌛ 11 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Rajashree


‘अडचणीच्या वेळी सर्वात चांगला आधार
म्हणजे तुमचा स्वतःवरचा विश्वास….
जो तुमच्या कानात हळूच सर्व चांगलं होईल..!’
सांगत असतो.
🌹🌖शुभ रात्री.🌛

⌛ 11 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Rajashree


झाडू जो पर्यंत एकत्र बांधलेला असतो,
तोपर्यंत तो कचरा साफ करतो.
पण तोच झाडू जेव्हा
विखुरला जातो तेव्हा,
तो स्वतः कचरा होवून जातो,
त्यामुळे एकत्र रहा..
❤️✨!! शुभ रात्री !! ❤️🌹

⌛ 11 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Rajashree


फुंकर मारून आपण दिवा
विझवून शकतो पण
अगरबत्ती नाही कारण
ज्याचे कर्तृत्व दरवळते
त्याला कोणी विझवु शकत नाही.
🙏गुड नाईट.🙏

⌛ 11 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS
🟢 Online (2) 🟢