॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 लॉग इन ✍️ रजिस्टर
SMSMarathi.com :: शुभ रात्री संदेश | Good Night messages in Marathi

शुभ रात्री संदेश | Good Night messages in Marathi

Please login to post a message.

Profile Picture Rajashree


प्रेमाने 💖 जवळ केलेली माणसे
कधीच दूर जात नसतात…
कारण ती तुमच्यासारखी
गोड आणि समजुदार असतात…
🥰✨Good Night.🌹✨🔐

⌛ 11 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Rajashree


मोद म्हणजे आनंद, क म्हणजे कर्म
कर्माच्या सारणामध्ये आनंदाच्या
पाच पाकळ्या टाकतात म्हणून
मोदक पाच पाकळ्यांचा बनवतात ,
पाच कळ्या म्हणजे ज्ञानाची साधने
अभ्यास, मनन, चिंतन, अवलोकन,
आकलन हे मिळुन कर्माच्या
सारणामधुन जो आनंद
मिळतो तो मोदक…!
🙏💫GN नाही
G… गणेशाय .. N… नम.🙏✨

⌛ 11 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Rajashree


मातीतला ओलावा जसा झाडांची मुळं
पकडून ठेवतो, तसं शब्दांतील गोडवा
माणसातील नाती जपून ठेवतो.
🙏Good Night🙏

⌛ 11 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Rajashree


जगात दोनच खरे जोतिषी मनातलं
जाणणारी “आई आणि
भविष्य ओळखणारा ” बाप”
आहेत.
🙏शुभ रात्री.🙏

⌛ 11 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Rajashree


जे कष्टाचा सूर्य मावळू देत नाहीत,
त्याला यशाचा सूर्य उगवताना दिसतो..!
😀शुभ रात्री.😀

⌛ 11 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Rajashree


आदर अशा लोकांचा करा
जे तुमच्या साठी त्यांच्या महत्वाच्या
कामातून वेळ काढतात आणि
प्रेम ❤️ अशा लोकांवर करा ज्यांना
तुमच्या शिवाय काहीही महत्वाचे वाटत नाही.
🌹गुड नाईट.🌹

⌛ 11 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Rajashree


सुसंस्कृत माणसांची संगत
आणि यशस्वी लोकांचे 💫 मार्गदर्शन
आपल्या जीवनात नक्कीच चांगले
बदल घडवू शकते…🌟
❤️✨Good Night.❤️

⌛ 11 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Rajashree


जीवनाच्या
प्रवाहात अनेक
माणसं ✨ भेटतात
काही आपल्याला
साथ देतात काही सोडून
जातात.
🥰🌜शुभ रात्री.🤩✨

⌛ 11 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Rajashree


दिवसभराचे प्रामाणिकपणे केलेले कष्ट
आणि रात्रीचे कुटुंबासोबतचे
सुखाचे दोन घास ही संपत्ती
ज्याच्याकडे आहे, तो खरा श्रीमंत.
❤️🙏शुभ रात्री.🙏❤️

⌛ 11 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Rajashree


आजचा दिवस गेला जाता जाता
तुमची आठवण करून गेला
झोपण्याआधी शुभ रात्री बोलावं तुम्हाला
म्हणुन एक छोटासा SMS 💌 केला.
😍 शुभ रात्री 😍

⌛ 11 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS
🟢 Online (2) 🟢