॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 लॉग इन ✍️ रजिस्टर
SMSMarathi.com :: प्रेरक कोट्स, स्टेटस, संदेश | Motivational Quotes, Status, Messages in Marathi

प्रेरक कोट्स, स्टेटस, संदेश | Motivational Quotes, Status, Messages in Marathi

Please login to post a message.

Profile Picture Prathmesh


तुमच्याकडे बघून भूंकणा-या प्रत्येक कुत्र्याकड़े लक्ष देत बसलात
तर तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत कधीच पोहचु शकणार नाही.

⌛ 2 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 1 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Prathmesh


जीवनात एकदा ध्येय निर्धारित केल्यानंतर पुन्हा मागे वळुन पाहू नका,
कारण पुन्हा पुन्हा मागे वळुन पाहणारे इतिहास घडवीत नसतात.

⌛ 2 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Prathmesh


विजय निश्चित असल्यावर डरपोक सुद्धा लढेल.
परंतु खरा योद्धा तोच, जो पराजय होणार हे माहित असूनही
“जिंकण्यासाठीच लढेल”.

⌛ 2 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Prathmesh


घर्षण केल्याशिवाय रत्न उजळत नाही.
त्याचप्रमाणे सातत्याने प्रयन्त केल्याशिवाय व्यक्ती कुशल होत नाही.

⌛ 2 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Prathmesh


आयुष्यातल्या नकारात्मक आणि वाईट गोष्टी आपण एकेक करुन काढुन टाकायला सुरवात केली
की आपोआप आयुष्यात चांगल्या गोष्टीसाठी जागा तयार होते.

⌛ 2 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Prathmesh


आयुष्यात जिंकाल तर असे जिंका कि जणू जिंकण्याची सवयच आहे,
आणि हराल तर असे हरा कि जिंकुन कंटाळा आल्याने गंमत म्हणुन हारलो आहे.

⌛ 2 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Prathmesh


आपल्याला वारंवार अपयश मिळत असेल तर याबाबत दुखः करीत बसू नका,
कारण काळ अनंत आहे. वारंवार प्रयत्न करा व सतत प्रगतीच्या दिशेने पाऊले टाका.
सतत कर्तव्य करीत राहा, आज न उद्या तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल.

⌛ 2 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Prathmesh


यश ही नशिबाने मिळणारी गोष्ट नव्हे.
उचित ध्येयाच्या उद्दिष्टपूर्तीकडे होणारी वाटचाल म्हणेज यश.
यश आणि सुख जोडीने येतात.
आपल्याला जे हवयं ते मिळणं म्हणजे यश
आणि जे मिळालं आहे त्यात गोड वाटणं म्हणजे सुख.

⌛ 2 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Prathmesh


भूतकाळात झालेल्या अपमानांचे अश्रूच भविष्यातल्या पायवाटेवर शिंपडायचे असतात.
म्हणजे अनोळखी वाट परिचयाची होते.
नव्याने होणाऱ्या अपमानांची शल्य बोथट होतात.

⌛ 2 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Prathmesh


तुम्हाला आयुष्यात फक्त एकच गोष्ट तुमची स्वप्न सत्यात येण्यापासून रोखू शकते
ती म्हणजे ‘अपयश येण्याची भीती’

⌛ 2 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS
🟢 Online (1) 🟢