॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 लॉग इन ✍️ रजिस्टर
SMSMarathi.com :: सुप्रभात संदेश | Good morning messages in Marathi

सुप्रभात संदेश | Good morning messages in Marathi

Please login to post a message.

Profile Picture Miraj


हरवलेल्या वस्तूही सापडू शकतात.
पण, एकच गोष्ट अशी आहे की
जी एकदा हातातून निसटली की,
कोणत्याही उपायानं पुन्हा मिळू शकत नाही..
आणि ती असते.. “आपलं आयुष्य”..
म्हणूनच.. ….मनसोक्त जगा !
शुभ सकाळ !

⌛ 11 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Miraj


पक्षी जेव्हा जीवंत असतो,
तेव्हा तो किड्या मुंग्याना खातो.
पण जेव्हा पक्षी मरण पावतो,
तेव्हा तेच कीडे-मुंग्या त्या पक्षाला खातात.
वेळ आणि स्थिती केंव्हाही बदलू शकते.
कोणाचा अपमान करू नका आणि
कोणाला कमीही लेखू नका.
शुभ सकाळ!

⌛ 11 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Miraj


चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात,
जे “वाट” बघतात..
अधिक चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात,
जे “प्रयत्न” करतात..
पण “सर्वोत्तम” गोष्टी त्यांनाच मिळतात,
जे आपल्या “प्रयत्नांवर” अतूट विश्वास ठेवतात.

⌛ 11 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Miraj


जगात सर्वात जास्त वेळा जन्माला येणारी,
अन सर्वात जास्त वेळा,
मृत्यू पावणारी जगात कोणती गोष्ट
असेल तर ती म्हणजे विश्वास.
शुभ सकाळ!

⌛ 11 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Miraj


भले आमच्याशी सर्वजण वाईट वागले,
तरी चालतील पण
आम्हाला तसं वागता येणार नाही.
कारण घरातल्यांनी सांगितलंय कि,
नातं जोडायला शिका, तोडायला नको.

⌛ 11 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Miraj


बोलताना जरा जपून बोलावं,
कधी शब्द अर्थ बदलतात
चालताना जरा जपून चालावं,,
कधी रस्तेही घात करतात
झुकताना जरा जपून झुकावं,
कधी आपलेच खंजीर खुपसतात
पाउल टाकताना जरा जपून टाकावं,
कधी फुलेही काटे बनतात
मागताना जरा जपून मागावं,
कधी आपलेच भावं खातात
आणि नाते जोडताना जपून जोडावं,
कधी नकळत धागेही तुटून जातात.
सुप्रभात

⌛ 11 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Miraj


फुलाला वाढायला ज्याप्रकारे
सूर्यकिरणांची आवश्यकता असते
तसेच मनुष्याला प्रगतीसाठी
चांगल्या विचारांची आवश्यकता असते…

⌛ 11 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Miraj


फक्त स्वत:साठी जगलास तर मेलास
आणि स्वत:साठी जगून दुसऱ्यांसाठी
जगलास तर जगलास.

⌛ 11 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Miraj


प्रेम सर्वांवर करा पण
त्या व्यक्तीवर सर्वात जास्त प्रेम करा…
ज्याच्या हृदयात तुमच्यासाठी
तुमच्यापेक्षा जास्त प्रेम असेल.
शुभ सकाळ

⌛ 11 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Miraj


स्वप्ने डोळ्यांत साठवून ठेवू नयेत,
कदाचीत ती अश्रूंबरोबर
वाहून जातील….
ती हृदयात जपून ठेवावीत,
कारण हृदयाचा प्रत्येक ठोका,
ही स्वप्ने पूर्ण करण्याची
प्रेरणा देईल !

⌛ 11 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS
🟢 Online (3) 🟢