॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 लॉग इन ✍️ रजिस्टर
SMSMarathi.com :: सुप्रभात संदेश | Good morning messages in Marathi

सुप्रभात संदेश | Good morning messages in Marathi

Please login to post a message.

Profile Picture Miraj


आपल्या राशीवर नाही तर आपल्या कर्मांवर विश्वास ठेवा,
रास तर राम आणि रावणाची पण एकच होती.
पण नियतीने दोघानाही त्यांच्या कर्मानुसाच फळ दिले…
सुंदर सकाळच्या शुभेच्छा…

⌛ 11 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Miraj

 सुप्रभात संदेश  | Good morning messages in Marathi
💾 Save (97.58 KB)


वेळ सोडुन या जगात कोणीच अचुक न्यायाधीश नाही
कारण वेळ चांगली असेल तर सगळे आपले असतात
आणि वेळ खराब असेल तर आपले पण परके होतात
वेळच आपल्या व परक्यांची ओळख करुन देते.
शुभ सकाळ

⌛ 11 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Miraj


मनात तेच लोक बसतात ज्यांचे मन साफ आहे
कारण सुई मध्ये तोच धागा प्रवेश करतो,
जो बिणा गाठीचा असतो.
शुभ सकाळ

⌛ 11 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Miraj


मन आणि घर किती मोठे आहे हे महत्वाचं नाही.
मनात आणि घरात आपलेपणा किती आहे हे महत्वाचं आहे.
सकाळच्या सुंदर शुभेच्छा

⌛ 11 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Miraj

 सुप्रभात संदेश  | Good morning messages in Marathi
💾 Save (149.92 KB)


आपली खरी स्वप्न तीच आहेत,
जी आपल्याला रात्री उशिरापर्यंत जागण्यास
व सकाळी लवकर उठण्यास भाग पाडतात.
सकाळच्या सुंदर शुभेच्छा

⌛ 11 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Miraj


परिस्थिती कशीही असो,
दोन गोष्टी सोबत असल्यावर आपल्याला
कोणीच हरु शकत नाही,
एक म्हणजे सत्य आणि दुसरे म्हणजे सातत्य.
सकाळच्या सुंदर शुभेच्छा…

⌛ 11 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Miraj


निःशब्द होण्याची
वेळ तेव्हाच येते;
जेव्हा हृदयातील भावना
आणि डोक्यातील विचारांची सांगड बसत नाही.

⌛ 11 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Miraj


नात्यांना मधुर आवाजाची
अणि सुंदर चेहऱ्याची गरज नसते …
गरज असते ती फक्त
सुंदर मनाची अणि अतुट विश्वासाची.
!! शुभ सकाळ !!

⌛ 11 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Miraj


नात्यांची शिलाई जर भावनांनी झाली असेल ,
तर तुटणे अवघड आहे आणि
जर स्वार्थाने झाली असेल ,
तर टिकणे अवघड आहे.
शुभ सकाळ

⌛ 11 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Miraj


गोड माणसांच्या आठवणींनी,
आयुष्य कसं गोड बनतं,
दिवसाची सुरुवात अशी गोड झाल्यावर,
नकळत ओठांवर हास्य खुलतं..
शुभ प्रभात..

⌛ 11 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS
🟢 Online (1) 🟢