॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 लॉग इन ✍️ रजिस्टर
SMSMarathi.com :: स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा आणि कोट्स | Happy Independance Day Wishes in Marathi

स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा आणि कोट्स | Happy Independance Day Wishes in Marathi

Please login to post a message.

Profile Picture SMSMarathi.com


ना बोलीने, ना वागण्याने, ना रंगांनी, ना ग्रीटिंगने.. तुम्हाला स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा डायरेक्ट मनाने.

⌛ 11 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture SMSMarathi.com


जगाला विचारू नका आमची काय व्यथा आहे… आमची फक्त एकच ओळख आहे…आम्ही आहोत फक्त भारतीय आणि तिच आमची खरी ओळख आहे.

⌛ 11 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture SMSMarathi.com


माझी ओळख आहेस तू, जम्मूची जान आहेस तू, सीमेची आन आहेस तू, दिल्लीचं हृदय आहेस तू….हे माझ्या भारत देशा…वंदे मातरम्.

⌛ 11 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture SMSMarathi.com


टूथपेस्टमध्ये मीठ असो वा नसो पण रक्तात मात्र देशाचं मीठ असलंच पाहिजे.

⌛ 11 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture SMSMarathi.com


विविधतेत एकता आहे आमची शान…म्हणूनच आहे आमचा भारत देश महान…जय हिंद, जय भारत.

⌛ 11 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture SMSMarathi.com


हे सैनिका तुझ्या पाठीमागे संपूर्ण देश उभा आहे, संपूर्ण जनतेला तुझ्यावर पूर्ण भरोसा आहे.
वंदे मातरम्, भारत माता की जय

⌛ 11 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture SMSMarathi.com


आता वाटतं की, देशाच्या नागरिकांना जागावं लागेल, शासनाचा दांडका पुन्हा फिरवावा लागेल,
आणि देशाला भ्रष्टाचारातून मुक्त करावं लागेल
स्वातंत्र दिन शुभेच्छा

⌛ 11 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture SMSMarathi.com


जगभरात घुमतोय भारताचा नारा
चमकतोय आकाशात तिरंगा आपला
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

⌛ 11 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture SMSMarathi.com


वादळातून नौका काढून आम्ही आणली तीरावर…देशाला ठेवा एक मुलांनो हाच संदेश आहे स्वातंत्र्यदिवसाच्या मोक्यावर…

⌛ 11 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture SMSMarathi.com


आज सलाम आहे त्या वीरांना ज्यांच्यामुळे आज हा दिवस पाहिला…ती आई आहे भाग्यशाली जिच्यापोटी जन्मलेल्या वीरांमुळे हा देश अखंड राहिला…स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

⌛ 11 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS
🟢 Online (2) 🟢