॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 लॉग इन ✍️ रजिस्टर
SMSMarathi.com :: होळीच्या शुभेच्छा | Happy Holi Wishes in Marathi

होळीच्या शुभेच्छा | Happy Holi Wishes in Marathi

Please login to post a message.

Profile Picture Yash


भिजू दे रंग अन् अंग स्वच्छंद अखंड उठु दे मनी रंग तरंग…
व्हावे अवघे जीवन दंग असे उधळूया आज हे रंग…
होळी आणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

⌛ 11 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Yash


‘लाल’ रंग तुमच्या गालांसाठी,
‘काळा’ रंग तुमच्या केसांसाठी,
‘निळा’ रंग तुमच्या डोळ्यांसाठी,
‘पिवळा’ रंग तुमच्या हातांसाठी,
‘गुलाबी’ रंग तुमच्या होठांसाठी,
‘पांढरा’ रंग तुमच्या मनासाठी,
‘हिरवा’ रंग तुमच्या आरोग्यासाठी,
होळीच्या या सात रंगांसोबत, तुमचे जीवन रंगून जावो…
होळी आणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!

⌛ 11 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Yash


रंगून जाऊ रंगात आता, अखंड उठु दे मनी तरंग,
तोडून सारे बंध सारे, असे उधळुया आज हे रंग…
रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा !

⌛ 11 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Yash


रंग न जाणती जात नी भाषा
उधळण करूया चढू दे प्रेमाची नशा…
मैत्री अन नात्यांचे भरलेले तळे
भिजूनी फुलवुया प्रेम रंगांचे मळे…
होळीच्या रंगमय शुभेच्छा !!!

⌛ 11 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Yash


नारिंगी रंग पळसाच्या फुलांचा हिरवा, गुलाबी, गुलालाचा पिचकारीत भरून सारे रंग रंगवूया
एकमेकांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा

⌛ 11 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Yash


इंद्रधनुच्या रंगांसोबत तुम्हाला पाठवल्या आहेत शुभेच्छा
तुमच्यावर प्रेम, आनंद आणि उल्हासाचा होवो वर्षाव होळीच्या हार्दिक शुभेच्छा !

⌛ 11 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Yash


तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांना आयुष्यात येणाऱ्या सर्व तेजस्वी रंगछटांबद्दल शुभेच्छा
होळीचा आनंद साजरा करा! होळीच्या हार्दिक शुभेच्छा

⌛ 11 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Yash


होळी पेटू दे
रंग उधळू दे
द्वेष जळू दे
अवघ्या जीवनात
नवे रंग भरू दे
होळीच्या हार्दिक शुभेच्छा..!

⌛ 11 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Yash


वसंत ऋतू फुलला आज सजनीच्या मनी
रंगांची उधळण तिच्यावर सजणाच्या अंगणी
प्रीतीची वेल फुलली गातो आम्ही गाणी
चिंब भिजू दे आज रंगपंचमीची राणी
होळीच्या रंगीत शुभेच्छा

⌛ 11 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Yash


होळीच्या पवित्र अग्नीत तुमची सर्व दुःख चिंता जळून जावो,
गोड गोड पुरणपोळीचा गोडवा तुमच्या आयुष्यात येवो
रंगपंचमीच्या विविध रंगांप्रमाणे तुमचा जीवन
अनेक रंगानी आणि आनंद सुख, शांतीने उजळून निघो हीच सदिच्छा…
होळी पौर्णिमेच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवारास हार्दिक शुभेच्छा

⌛ 11 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS
🟢 Online (1) 🟢