॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 लॉग इन ✍️ रजिस्टर
SMSMarathi.com :: दिवाळी शुभेच्छा | शुभ दीपावली संदेश | Happy Diwali Wishes In Marathi

दिवाळी शुभेच्छा | शुभ दीपावली संदेश | Happy Diwali Wishes In Marathi

Please login to post a message.

Profile Picture Prathmesh


झगमगत्या दिव्यांनी प्रकाशित दिवाळी आली अंगणी,
धन-धान्य सुख-समृद्धी आणि ईश्वराचा आशिर्वाद घेऊन आली ही दिवाळी.
दिवाळीच्या मंगलमय शुभेच्छा

⌛ 11 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Prathmesh


झगमग-झगमग दिवे लागले,
दारोदारी आली दिवाळी,
दिवाळीच्या या शुभ दिवशी
तुमच्या कुटुंबाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.

⌛ 11 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Prathmesh


दीप जळत राहो मन मिळत राहो,
मनातील गैरसमज निघून जावो,
साऱ्या विश्वात सुख-शांतीची पहाट होवो,
हा दिव्यांचा सण तुमच्या आयुष्यात आनंदाच्या भेटी आणो.

⌛ 11 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Prathmesh


दिव्याने दिवा लागल्यास दिवाळी,
उदास चेहरे उमलल्यास दिवाळी,
बाहेरची सफाई खूप झाली
आता मनाशी मन जुळलं तर खरी दिवाळी.

⌛ 11 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Prathmesh


प्रेमाचे दीप जळो,
प्रेमाच्या फुलबाज्या उडो,
प्रेमाची उमलावी फुले,
प्रेमाच्या पाकळ्या, प्रेमाची बासरी,
प्रेमाच्या सनया-चौघडे, आनंदाचे दीप जळो,
दुुःखाची सावलीही न पडो.
दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा!

⌛ 11 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Prathmesh


वाईटाचा अंत होऊन सत्याचा झाला विजय,
दिव्यांच्या रोषणाईने दूूर झाले सर्वांचे दुःख,
घ्या हाच संकल्प परत न अंधकार,
न कोणी झुको वाईटाखाली पार,
कोणतंही संकट आल्यास त्याला करू मिळून पार.
दिवाळीच्या शुभेच्छा

⌛ 11 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Prathmesh


यशाची रोषणाई
कीर्तीचे अभ्यंग स्नान
मनाचे लक्ष्मीपूजन
समृद्धीचा फराळ
प्रेमाची भाऊबीज
अशा दिवाळीच्या आनंददायी शुभेच्छा!

⌛ 11 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Prathmesh


दिवाळीच्या मुहूर्ती, अंगणी भाग्यलक्ष्मीची स्वारी
सुख-समाधान, आरोग्य आणि धनसंपदा नांदो तुमच्या दारी
दीपावली आणि लक्ष्मी पूजन निमित्त आपणास हार्दिक शुभेच्छा!

⌛ 11 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Prathmesh


धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी,
विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी
या दिपावलीत या अष्टलक्ष्मी तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत,
लक्ष्मी पूजनाच्या मंगलमय शुभेच्छा!

⌛ 11 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Prathmesh


रांगोळीच्या सप्तरंगात सुखाचे दिप उजळू दे,
लक्ष्मीच्या पावलांनी घर सुख समृध्दीने भरू दे
दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा!

⌛ 11 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS
🟢 Online (2) 🟢