॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 लॉग इन ✍️ रजिस्टर
SMSMarathi.com :: दिवाळी शुभेच्छा | शुभ दीपावली संदेश | Happy Diwali Wishes In Marathi

दिवाळी शुभेच्छा | शुभ दीपावली संदेश | Happy Diwali Wishes In Marathi

Please login to post a message.

Profile Picture Prathmesh


दिवाळीच्या नादात पाकिटाचाही करा विचार,
फालतू खर्च होणार नाही यावर करा विचार,
पण असं असलं तरी करू नका कंजूषी यार,
दिवाळी आहे धूमधडाक्यात साजरी करूया यार,
हॅपी दिवाळी.

⌛ 11 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Prathmesh


दिवाळी आहे चला या दिवसाला बनवूया खास,
डाएट वगैर विसरा आणि फराळाचा घ्या आस्वाद,
पण हे करताना मित्रांंना शुभेच्छा द्यायला विसरू नका
दिवाळीचा सण आहे खास.

⌛ 11 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Prathmesh


सदा राहिलात हसतमुख तर रोजच आहे दिवाळी,
तुमचा खिसा न होवो कधी रिकामा,
मग भले येवो कितीही तंगी,
मित्रांच्या आयुष्यात राहो सदैव खुशाली
तेव्हाच असेल माझी खरी दिवाळी.
हॅपी दिवाळी.

⌛ 11 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Prathmesh


दिवाळीत खूप खाऊया मिठाया, मित्रांना बोलवूया,
शेजाऱ्यांच्या दरवाज्यांवरही लावूया पणत्या,
सर्वांना मारू मिठी, लक्ष्मीची करू आरती,
सर्वांना हॅपी दिवाळी.

⌛ 11 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Prathmesh


दिवाळीची शान तेव्हाच आहे
जेव्हा गरीबांची मुलंही लावतील फुलबाज्या,
त्यांच्याकडेही असेल मिठाई,
जोपर्यंत दूर होणार नाही हा भेदभाव
तोपर्यंत कशी होईल दिवाळीची खरी रोषणाई…
सर्वांना करून आनंदी मगच साजरी करा दिवाळी.
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.

⌛ 11 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Prathmesh


दिवे राहो तेवत,
तुम्हीही राहा झगमगाटात,
तुम्ही आमची आम्ही तुमची ठेवू आठवण,
जोपर्यंत आहे आयुष्य
तोपर्यंत हीच आहे देवाकडे प्रार्थना..
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.

⌛ 11 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Prathmesh


आनंद होऊ दे ओव्हरफ्लो,
मस्ती नको होऊ दे स्लो,
धन आणि आरोग्याची होऊ दे बरसात,
असा होवो तुमचा दिवाळीचा सण खास.

⌛ 11 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Prathmesh


दिवाळीच्या लाईट्सने होतील सगळे डिलाईट,
पकडा मस्तीची फ्लाईट
आणि करा धमाल ऑल नाईट…
हॅपी दिवाली

⌛ 11 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Prathmesh


रोषणाईच्या पर्वाचं गीत गात जाऊ,
सर्व होवो प्रकाशमान असे दीप लावत जाऊ,
गरजवंताच्या घरी येवो समृ्द्धी,
हीच देवा चरणी प्रार्थना, हॅपी दिवाली.

⌛ 11 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Prathmesh


आहे सण रोषणाईचा,
येऊ द्या चेहऱ्यावर हास्य छान,
सुख आणि समृद्धीची येऊ दे बहार,
लुटून घ्या सारा आनंद,
जवळ्यांच्याची साथ आणि प्रेम,
दिवाळीच्या पावन दिवशी सगळ्यांना शुभेच्छांचा उपहार.

⌛ 11 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS
🟢 Online (2) 🟢