॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 लॉग इन ✍️ रजिस्टर
SMSMarathi.com :: श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा | दहीहंडीच्या शुभेच्छा | Krishna Janmashtami Wishes In Marathi |

श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा | दहीहंडीच्या शुभेच्छा | Krishna Janmashtami Wishes In Marathi |

Please login to post a message.

Profile Picture Miraj


आजच्या दिवशी भगवान
श्रीकृष्णाचा जन्म वाईटाचा नाश
करण्यासाठी आणि
आपल्या जीवनात आनंद
आणण्यासाठी झाला होता….
चला हा मंगल प्रसंग मोठ्या
उत्साहाने साजरा करूया….
🌹💫 कृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा.🌹✨

⌛ 11 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Miraj


श्रीकृष्ण तुमच्या आयुष्यात येवो आणि
भरपूर यश आणि समृद्धी घेऊन येवो….
तुम्हाला चांगल्या जीवनासाठी
मार्गदर्शन करण्यासाठी
भगवान श्रीकृष्ण सदैव तुमच्यासोबत राहो..
❤️ 💫जन्माष्टमीच्या खूप
खूप शुभेच्छा.❤️✨

⌛ 11 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Miraj


आला श्रावण उधळत रंग
गोविंदा न्हाहले रंगात
दहीहंडीचा घेता वेध
आनंद भरलाय गगनात.
💐✨ श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या
हार्दिक शुभेच्छा !💐

⌛ 11 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Miraj


खिडकीतल्या ताई-अक्का पुढं वाकू नका,
दोन पैसे देतो मला भिजवून टाका..
दहीहंडीच्या शुभेच्छा!

⌛ 11 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Miraj


हातात घेऊनी बासरी आला कृष्ण..
थरावर थर रचून झाले मित्र सज्ज..
मटकी फोडू, खाऊ लोणी..
गोविंदा रे गोपाळा गाऊ गाणी..
दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा!

⌛ 11 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Miraj


हंडीवर आमचा डोळा…
ह्या दुधाचा काला..
हे नाद करायचा नाही
औंदा आला दहा थरांचा गोविंदा…
दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा!

⌛ 11 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Miraj


चंदनाचा सुवास,फुलांचा वर्षाव,
दह्याची हंडी आणि पावसाची बरसात,
लोणी चोरायला आला माखनलाल,
गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा!

⌛ 11 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Miraj


विसरून सारे मतभेद..
लोभ अहंकार दूर सोडा..
सर्वधर्म समभाव मनात जागवून..
आपुलकीची दहीहंडी फोडा..
दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा!

⌛ 11 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Miraj


लोण्यासाठी भांडणारा..
आणि गोपिकांना छेडणारा..
सर्वांचा प्रिय असा कान्हा..
सगळ्यांचा रक्षणकर्ता..
दहीहंडीच्या खूप खूप शुभेच्छा!

⌛ 11 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Miraj


जल्लोषात आणि आनंदात
चैतन्याची फोडा हंडी
दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा!

⌛ 11 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS
🟢 Online (3) 🟢