॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 लॉग इन ✍️ रजिस्टर
Comments

SMS Preview

Profile Picture Rajashree

मोद म्हणजे आनंद, क म्हणजे कर्म
कर्माच्या सारणामध्ये आनंदाच्या
पाच पाकळ्या टाकतात म्हणून
मोदक पाच पाकळ्यांचा बनवतात ,
पाच कळ्या म्हणजे ज्ञानाची साधने
अभ्यास, मनन, चिंतन, अवलोकन,
आकलन हे मिळुन कर्माच्या
सारणामधुन जो आनंद
मिळतो तो मोदक…!
🙏💫GN नाही
G… गणेशाय .. N… नम.🙏✨

⌛ 11 months ago

Comments

Log in to post a comment.

🟢 Online (1) 🟢