॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 लॉग इन ✍️ रजिस्टर
Comments

SMS Preview

Profile Picture SMSMarathi.com
Uploaded Image
💾 Save

बघता बघता डिसेंबर महिना संपत आला.
एक वर्ष कसं गेलं ते कळलंच नाही, असो ते संपणारच..
आपण या वर्षात माझ्या सुखात दुःखात माझ्या बरोबर उभे राहिलात
याबद्दल मी तुमचा आभारी आहे.
या वर्षात माझ्याकडून कळत नकळत कुणाचे मन दुखले असेल तर,
मला मोठ्या मनाने माफ करा आणि पुढेही असेच
आयुष्यभर माझ्यावर तुमचे प्रेम असु द्या..
आपणास व आपल्या परिवाराला येणाऱ्या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

⌛ 11 months ago

Comments

Log in to post a comment.

🟢 Online (2) 🟢