॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 लॉग इन ✍️ रजिस्टर
Comments

SMS Preview

Profile Picture Yashwant97

हिंदीचे शिक्षक : "टेबलपर चाय किसने गिराई ?" हे आपल्या मातृभाषेत कसं सांगाल ?
.
विद्यार्थी (विचार करत) : गुरुजी..... मातृभाषेत म्हणजे आईच्या भाषेतच ना ?
.
हिंदीचे शिक्षक (समजावत) : हो..... अगदी बरोबर..... मग सांग आता.....
.
विद्यार्थी (आठवत) :"तेच म्हटलं मेला धडपडला कसा नाही इतक्या वेळात..... गधडा एक गोष्ट नीट करेल तर शपथ..... अगदी बापाच्या वळणावर गेलंय कार्टं..!

⌛ 11 months ago

Comments

Log in to post a comment.

🟢 Online (2) 🟢