॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 लॉग इन ✍️ रजिस्टर
Comments

SMS Preview

Profile Picture Yashwant97

अगं या उटण्याचा उग्र वास येतोय...
पत्नी:-अरे देवा..देवा...देवा....काय बाई तुमचा हा वेंधळेपणा....मी काल दोन पुड़्या आणल्या होत्या....
एक उटण्याची व दुसरी हिंगाची ..तुम्हाला अंघोळीसाठी उटण्याची पुड़ी घ्या म्हटले अन तुम्ही हिंगाची पुड़ी उचलली....अन फासली सगळ्या अंगाला. ..
काय म्हणावं बाई तुमच्या वेंधळेपणाला..अरे देवा...कसं होईल या संसाराचं. .? काय म्हणावं या वेंधळ्या माणसाला. ...!!!!
पती - अग अग...तो हिंगाचा उग्र वास मी सोसतोय....
तू कशाला एवढं टेंशन घेतेस?
पत्नी- अहो, तुमच्या त्या उग्र वासाचं जाऊ द्या हो.....
इथं माझी भाजी उटण्याने बिघडली त्याचं काय?..

*तात्पर्य....बायका स्वतःच्या चुका अगदी छान जिरवतात..*
बिच्चारा हिंगाळलेला नवरा...

⌛ 11 months ago

Comments

Log in to post a comment.

🟢 Online (2) 🟢