॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 लॉग इन ✍️ रजिस्टर
Comments

SMS Preview

Profile Picture Yashwant97

चावी विसरल्याने मी बायकोबरोबर बाहेर मुलांची वाट पहात बराच वेळ उभा होतो. 
.
.
शेजारच्या घरातून मस्त चहाचा वास आला.....😉
.
.
मी हिला म्हणालो... "तुझे....गुढघे दुखत असतील नाही ?"😉
.
.
शेजारच्या घराला आतुन कडी लावल्याचा आवाज आला !!!😉
.
.
स्थळ : अर्थातच पुणे ..

⌛ 11 months ago

Comments

Log in to post a comment.

🟢 Online (2) 🟢