॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 लॉग इन ✍️ रजिस्टर
SMSMarathi.com :: एटीट्यूड स्टेटस| Attitude quotes In Marathi

एटीट्यूड स्टेटस| Attitude quotes In Marathi

Please login to post a message.

Profile Picture Suraj_chavan


जीवनात पाहिलेले सर्वे स्वप्ने खरे करण्याची ताकद ठेवा,
मग ते स्वप्न छोटे असो वा मोठे 🌈

⌛ 11 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Suraj_chavan


भांडण करून मोठे व्हायचे असते तर कधीचा मोठा झालो असतो,
पण मला तर लोकांचा मनात राहून धिंगाणा करायचे आहे 🎉

⌛ 11 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Suraj_chavan


आपला तर एकच rule आहे,
आला तर आला, नाही तर तेलात गेला 🛢️

⌛ 11 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Suraj_chavan


काही लोक मला चांगले समजतात आणि काही लोक वाईट पण,
खरे तर जे लोक जसे आहे तसे मला समजतात 🤷‍♂️

⌛ 11 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Suraj_chavan


नाव नाही घेतले माझे तरी चालेल,
पण जर काही वाईट बोलले ना माझ्याबद्दल तर जिवंत गाडेल ⚰️

⌛ 11 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Suraj_chavan


बेटा, माझ्या वाटेत येऊ नकोस 🚫
कारण मला राग आला ना तर तुझा बाप पण मला आवरू शकत नाही 👊

⌛ 11 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Suraj_chavan


शांत आहे तर राहू दे मला शांत 🧘‍♂️
कारण औकादी वर आलो ना तर परत माझा समोर डोळे पण उचलून पाहणार नाही तू 👀

⌛ 11 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Suraj_chavan


मी अजूनही Single आहे, तुम्हाला प्रपोज करायचे असल्यास करू शकता,
भरती सुरु आहे 📩

⌛ 11 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Suraj_chavan


माझी बरोबरी करण्याचा प्रयत्न करू नको रे 🤚
कारण तुझी Item पण तुझी नाही, माझ्या status ची दिवाणी आहे 💃

⌛ 11 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Suraj_chavan


Gf सोबत फोटो तर मी पण टाकू शकतो 📸
पण आपण Gf नाही, direct लोकांना त्याची वाहिनी दाखवतो 👀

⌛ 11 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS
🟢 Online (2) 🟢