॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 लॉग इन ✍️ रजिस्टर
SMSMarathi.com :: एटीट्यूड स्टेटस| Attitude quotes In Marathi

एटीट्यूड स्टेटस| Attitude quotes In Marathi

Please login to post a message.

Profile Picture Suraj_chavan


अरे status काय बघतेस ,
dp बघ माझा, प्रेमात तरी पडशील माझ्या ❤️📸

⌛ 11 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Suraj_chavan


तू जरी Miss India असलीस ना,
तरी तू माझ्या attitude पुढे fail आहे, समजलीस ? 👑😏

⌛ 11 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Suraj_chavan


देवा , तुझ्याकडे एकच प्रार्थना आहे,
जेव्हा मी तुझ्या पूजेच्या पुढे बसेल ना,
तेव्हा ते माझ्या side ला पाहिजे बर का? 🙏

⌛ 11 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Suraj_chavan


खिश्यात जरी ५ रूपे नसले तरी चालेल,
पण रुबाब मात्र ५० लाखांसारखा पाहिजे 💰✨
म्हणजे दुनिया इज्जत देते 🌍

⌛ 11 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Suraj_chavan


कोण आपल्या सोबत आहे हे महत्वाचे नाही,
कोण आपल्या दुःखात सोबत असते हे महत्वाचे आहे 🤝💔

⌛ 11 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Suraj_chavan


पोरींचा msg आल्यावर, msg बघून reply नाही देणे म्हणजे खरा Attitude 📱😏

⌛ 11 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Suraj_chavan


लाजणारी नाही, धिंगाणा करणारी पाहिजे 🎉

⌛ 11 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Suraj_chavan


देवाने सर्व दिले आहे, आता बस मला जीव लावणारी पाहिजे 🙏💖

⌛ 11 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Suraj_chavan


मला कळते रे माझे कोण आहे आणि कोण नाही,
तुला मला हे सांगायची गरज नाही 🤔

⌛ 11 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Suraj_chavan


जे माझे आहे, ते फक्त माझे आहे,
मग दुसरे कोणी ते नेहू शकत नाही, समजले तुमी? 🚫

⌛ 11 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS
🟢 Online (2) 🟢