॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 लॉग इन ✍️ रजिस्टर
SMSMarathi.com :: एटीट्यूड स्टेटस| Attitude quotes In Marathi

एटीट्यूड स्टेटस| Attitude quotes In Marathi

Please login to post a message.

Profile Picture Suraj_chavan


इजत देत आहो ना तर इजतीत राहा 👑
कारण मला इजत देता येते तर काढता पण येते 🔥

⌛ 11 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Suraj_chavan


मला तर खूप नाव ठेवता ना 🤔
अरे आधि स्वतःला बघा 👀
तुम्ही कुठं मी कुठं 🔄

⌛ 11 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Suraj_chavan


माझा Attitude पण कमाल आहे 😎
लोकांना जळवतो 🚷
आणि मला हसवत राहतो 😄

⌛ 11 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Suraj_chavan


या जगात फक्त ५ बादशाह आहेत 👑
४ तर पत्यामधी ♠️♦️♣️♥️
आणि ५ वा आणि सर्वात danger म्हणजे मी ⚡

⌛ 11 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Suraj_chavan


गर्दी मध्ये उभा राहणारा नाही मी ❌
मी तर तो आहे ज्याच्यासाठी गर्दी उभी आहे 🕺

⌛ 11 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Suraj_chavan


सर्व बोलतात कि थांबून जा जरा 🚫
पण माझी स्वप्ने एवढे मोठे आहेत कि 🌠
ते मला थांबू नाही देत 🚀

⌛ 11 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Suraj_chavan


भाऊ आणि दादा तर फक्त मित्र बोलू शकतात 🤝
कारण माझे दुश्मन तर आज पण मला Baap बोलतात 👑

⌛ 11 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Suraj_chavan


कोण काय विचार करेल हे विचार करण तर मी खूप आधिच सोडले 🙃
कारण बदनाम पण झालोना 'तरी नाव तर होणारच आहे ना 😏

⌛ 11 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Suraj_chavan


आग तर तशीच बदनाम होत आहे 🔥
जाळण्यासाठी तर फक्त मी काफी आहे 😎

⌛ 11 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Suraj_chavan


लहान होतो तर चांगला होण्याची खूप इच्छा होती 🌟
पण आता लहानपण खतम तर तो विचार पण खतम 💭

⌛ 11 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS
🟢 Online (2) 🟢