॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 लॉग इन ✍️ रजिस्टर
SMSMarathi.com :: एटीट्यूड स्टेटस| Attitude quotes In Marathi

एटीट्यूड स्टेटस| Attitude quotes In Marathi

Please login to post a message.

Profile Picture Suraj_chavan


खराब गोष्टी तर खूप आहे माझ्यात 🚫
पण काय करावं कोणी सांगेल 📜
एवढी कोणात हिंमत नाही 💥

⌛ 11 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Suraj_chavan


कमी बोलले तर हा खूप घमंडी 😏
जास्त बोलले तर हा जास्तच बोलतो 🗣️
आणि नाही बोलले तर खूप attitude आहे तुझात 😎
आता या दुनियेला खुश ठेवासाठी करावं तर करावं काय 🤔

⌛ 11 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Suraj_chavan


माझा attitude हा देवाचा Gift आहे 🎁
मला तर तुमच जळण तर बनतच ना 👑

⌛ 11 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Suraj_chavan


मागे गोष्टी तर मित्र पण करतात आणि दुश्मन पण 🤝💔
काय करावं personality अशी बनव ली मी 🌟

⌛ 11 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Suraj_chavan


Successful स्वतः साठी नाही तर, 💪
त्या आईबाबासाठी वा जे फक्त तुमचा साठी जगतात ❤️

⌛ 11 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Suraj_chavan


जळतात तर सर्व पण जेव्हा पण success ची गोष्ट होते ना 🌟
तर सर्वात आधि नाव पण माझेच घेतात सर्व 🏆

⌛ 11 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Suraj_chavan


लोक बोलतात तुझ्या सारखा हरामी नाही बघितला 🚶‍♂️
मी पण बोलून देतो कि एकच piece आहो जगात 🌍
माझा सारखा नाही मिळणार कुठे 🔍

⌛ 11 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Suraj_chavan


जगतो मी मस्त 🌈
राहतो मी मस्त 😎
आणि सर्वाना smile ने जळवतो पण मस्त 😊

⌛ 11 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Suraj_chavan


हसू तर तेव्हा येते मला जेव्हा कळत कि 😏
जे स्वतः बदनाम आहेत तेच मला बदनाम करतात 🚫

⌛ 11 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Suraj_chavan


ते बोलते माझामागे तुझा सारखे १००० फिरतात 🗣️
पण आता तिला काय माहित कि सर्वात सस्त्या गोष्टीवर जास्त गर्दी असते 🎉

⌛ 11 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS
🟢 Online (2) 🟢